Dictionaries | References म मवाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मवाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective जातूंत घटसाण वा खरसाण ना अशें Ex. तो खूब साद्या आनी मवाळ स्वभावाचो ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मोव नरमWordnet:asmনৰম benনরম gujનરમ kasنَرم malമൃദു സ്വഭാവമുള്ള marसौम्य sanमुदु Rate this meaning Thank you! 👍 मवाळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Softened by the mixture or application of oil or other unctuous substance. 2 fig. Soft, mild, bland--speech, demeanour, disposition. Rate this meaning Thank you! 👍 मवाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Softened by the application of oil, &c. Soft. Rate this meaning Thank you! 👍 मवाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. नरम , मऊ , मृदु , शांत , हळुवार ; वि. उत्क्रांतिवादी , प्रगतिवादी , प्रागतिक ( राजकारणात ). Rate this meaning Thank you! 👍 मवाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. तेल इ० स्निग्ध पदार्थ लावल्यानें नरम पडलेलें . ( ल . ) आकर्षक ; हळुवार ; मृदु ( भाषण , वागणूक , स्वभाव इ० ). ते वेंचितीं मनें मवाळें । चकोरतलगें । - ज्ञा १ . ५६ . ( सामा . ) मऊ ; मृदु ; नरम . मृदु मवाळ वाळुका पहा हो । दुग्धवर्ण जलप्रवाहो । - मुआदि २२ . ३५ . समुद्रकांठची , बांध घालून खारें पाणी न येईल अशी केलेली , खार जमिनींतील मऊ असलेली ( जमीन ). राजकारणांत सरकारच्या धोरणास विशेष विरोध न करणारा ; प्रागतिक . ( एक पक्ष ) [ सं . मृदुल - मउल - मवळ - मवाळ राजवाडे ग्रंथमाला ; मऊ ] मवाळ , पक्ष - पु . सरकारजवळ नम्रपणानें न्याय , दाद मागणारा राजकारणांतील पक्ष . ( इं . ) मॉडरेट पार्टी . याजबद्दल बनविलेला प्रतिशब्द . याच्या उलट जहाल पक्ष . मवाळी - स्त्री . तेल , लोणी इ० त्वचा मऊ करणारा पदार्थ ; मवागी . ( ल . ) मऊपणा ; सौम्यपणा ; मार्दव ; नरमाई . सर्पाअंगीची मवाळी । - मुआदि ३५ . १३० . मवाळु - वि . मायाळु ; प्रेमळ ; मृदु ; मवाळ दिनाचा दयाळु मनाचा मवाळु । - राम ५६ . Related Words मवाळ नरम മൃദു സ്വഭാവമുള്ള मुदु आईचा काळ, बायकोचा मवाळ نَرم নৰম ਨਰਮ નરમ ಮೃದುವಾದ కోమలమైన নরম மென்மையான moderates nonvirulent सौम्य attenuated vaccines मोवाळ avirulent नरमगरम मयाळ शशांक attenuated नरमणे मोव नेमस्त जहाल vaccine मौ benign शशधर राहट attenuate हरळ liberal ॐ अडणें moderate ओम् १४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP