Dictionaries | References

जहाल

   
Script: Devanagari

जहाल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Fierce, fiery, impetuous, ardent. 2 Hot, acrid, pungent, potent. ज0 जाणें with वर of o. To be fierce upon; to roar and storm at.

जहाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Fierce, fiery, impetnous. Hot, acrid, pungent.
-वर जहाल जाणें   To be fierce upon, to roar and storm at.

जहाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अतिशय विषारी   Ex. जहाल विषामुळे त्याचा मृत्यू झाला.
SYNONYM:
कडक तीव्र उग्र जालिम
See : रागीट, झणझणीत

जहाल     

वि.  १ कडक ; उग्र ; तीक्ष्ण ; जलाल . २ तिखट ; जळजळीत . ३ कजाग ; तापट ; रागीट ; मवाळ नसणारा . ४ हिंदुस्थानांतील एक जुना राजकारणी पक्ष याच पक्षाला पुढें राष्ट्रीय असें नांव पडलें . याच्या विरुध्द पक्ष तो मवाळ पक्ष . [ हिं . झाल ; म . झळ ; तुल० सं . ज्वल ]
०जाणें   एखाद्यावर कावणें , आग पाखडणें . जहाली - स्त्री . उग्रता ; तापटपणा ; भयंकरपणा ; तिखतपणा ( मनुष्य , स्वभाव , मिर्ची , औषध यांचा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP