Dictionaries | References ज जालम Script: Devanagari See also: जालीम Meaning Related Words जालम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ तीक्ष्ण ; जलाल ; कडक ; जोरदार ; वीर्यवान ( औषध उपाय इ० ). मोठमोठया जालीम मात्रा दिल्या तेव्हां वायु उतरला . २ जुलमी ; कडक ( अम्मल , राज्य , कायदा ) ३ वरचढ ; चढेल ; कडक ; जहाल ; अति तामसी ( माणूस ) दोघेही कर्ते नामी सिपाई जालम असे निवडले . - भाअ १८३४ . ९२ . [ अर . झालिम = क्रूर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP