Dictionaries | References न नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर Script: Devanagari Meaning Related Words नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नशीबानें जाळें पसरलें व सैतानानें खेळ केला आणि मगरीच्या जाळ्यांत वाघ अडकला. काल प्रतिकूल झाला व आपले शत्रु मातले म्हणजे आपणावर अनपेक्षित संकट ओढवतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP