पकडण्याची क्रिया
Ex. त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा
Ex. हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
telపక్షుల గోర్లు
urdچنگل , بکوٹ
वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन
Ex. त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)