-
स्त्री. १ सळई ; लांब बारीक खिळा ; टांचणी ; तारेचा तुकडा . २ काड ; भात्याण ; पेंढा . ३ कामटी ; काठी ; वेत . [ सं . ] ४ ( सामा . ) लांब , बारीक अणकुचीदार पदार्थ . ( उदा० छत्रीची काडी , गज इ० ) परीक्षा - स्त्री . एखाद्या विषयाचा अभ्यास केलेल्या इसमाची त्यानें अध्ययन केलेला ग्रंथ एखाद्या सळईनें उघडून कोठेंहि निघालेल्या पानावरील भागाचें त्यास स्पष्टीकरण करावयास सांगणें अशी विशिष्ट परीक्षापध्दति . [ सं . ]
-
, a straw, a reed, a little rod or pin, a piece of wire, a long, thin, and pointed body in general;--as a rib of an umbrella, a bar of a cage, a slip of bamboo used as a match, a fibrous stick used as a brush or pencil, a toothpick, a tent or probe, a fescue &c. &c.
-
f A spike. A long, thin and pointed body.
-
०प्रश्न पु. हातांत काडी , लेखणी , पेन्सिल वगैरे कांहींतरी घेऊन ती एखाद्या ग्रंथांत घालून जो श्लोक निघेल त्याच्या अर्थावरून प्रश्नाचें उत्तर काढण्याची पध्दति . [ सं . ]
Site Search
Input language: