Dictionaries | References ज जाज्वल Script: Devanagari See also: जाज्वल्य Meaning Related Words जाज्वल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ तेजस्वी ; प्रखर ( सूर्य , अग्नि ). २ चकचकीत ; तकतकीत ( धातु ). ३ गुणकारी ; वीर्यवान ( औषध , मंत्र ). ही मात्रा अशी जाज्वल्य आहे कीं वायु तात्काल उतरील . ४ तापट ; तल्लख ; जहाल ; चलाख ; उत्साही ( माणूस ) ५ रागीट ; भयंकर ; जागतीजोत ( देवता ). ६ मोठी जाज्वल असावी . - नि २०६ . जाज्वल्यमान - वि . १ जाज्वल्य ; चककीत ; लखलखीत . २ प्रखर ; तेजस्वी ( अग्नि ). [ सं . ज्वल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP