Dictionaries | References

विश्व

   { viśva }
Script: Devanagari

विश्व     

Puranic Encyclopaedia  | English  English
VIŚVA   A Kṣatriya King. It is stated in [Mahābhārata, Ādi Parva, Chapter 67, Stanza 36] , that this King was born from a portion of Mayūra, an asura.

विश्व     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : संसार, ब्रह्मांड, दुनिया, कुल, सार्वभौमिक, संसार

विश्व     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The universe. 2 m A deity of a class in which ten are enumerated. They are worshiped particularly at the obsequies in honor of deceased progenitors.
viśva a S All or the whole.

विश्व     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The universe.
  All or the whole.

विश्व     

ना.  जग , दुनिया , सृष्टी ;
ना.  जगत् , त्रिभुवन , त्रैलोक्य , भुवन , भूमंडळ , भूलोक , संसार .

विश्व     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याला एखाद्या गोष्टीची अनुभूती कशी येते ती   Ex. आपण एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जग जगत दुनिया
Wordnet:
urdدنیا , جہان , جگت , سنسار
See : जग, ब्रह्मांड, जग

विश्व     

 न. जग ; सृष्टि . तैसें व्यासमति कवळलें । मिरवे विश्व । - ज्ञा १ . ३९ . - वि . सर्व ; सगळें ; अचाट ; अगणित . [ सं . ]
०कर   विश्वंकर - पु . सृष्टिकर्ता .
०कर्मा  पु. १ ब्रह्मदेवाचा पुत्र व देवांचा शिल्पकार , सुतार , कारागीर . २ हुषार कारागीर ; शिल्पी .
०कारण  न. ( काव्य ) सृष्टिनिर्माणकर्ता ; ब्रह्मदेव .
०कुटुंबवादी  पु. सर्व जग हें एक कुटुंब असून सर्व लोक त्या कुटुंबांतील भागीदार आहेत असें मत असणारा . त्याचीं मतें नास्तिक्याकडे झुकत होतीं व तो जहाल विश्वकुटुंबवादी बनत चालला होता हें सुशीलेला ठाऊक नव्हतें . - सुदे २०६ .
०कुटुंबी  पु. १ सर्वसृष्टि हें ज्याचें कुटुंब आहे तो परमेश्वर . २ ( ल . ) उदार आश्रयदाता ; जनकल्याणकर्ता ; मोठया कुटुंबाचा धनी .
०कोश  पु. सर्व विषयांचें ज्ञान देणारा मोठा ग्रंथ .
०जनीन   जनीय - वि . सर्वजगास योग्य , सोईस्कर , हितकर , लाभदायक , संबध्द .
०जित्  पु. एका यज्ञाचें नांव ; जग जिंकणारा . ज्या विश्वजित् ‍ यज्ञांत यजमानानें आपलें सर्वस्व दान करावें असें सांगितलें आहे ... - टि ४ . ५१ .
०जीवन  न. ( काव्य ) सृष्टीचा प्राण ; परमेश्वर .
०दुनी  स्त्री. सर्वजग ; सर्वसृष्टि ; सर्व मानवजाति अलमदुनीया याप्रमाणें . देवा विश्वदुनीच्या भाग्यानें शेत पिको . [ विश्व + फा . दुनिया ]
०धाया  पु. सृष्टीचा आधार ; परमेश्वर .
०नेत्र  पु. सृष्टीचा , जगाचा डोळा ; परमेश्वर .
०पाल   विश्वंभर - पु . जगाचें पोषणकर्ता ; जगाचें पालन करणारा ; परमेश्वर .
०प्रयत्न  पु. अचाट प्रयत्न ; शक्य ते सर्व प्रयत्न .
०प्रामाण्य  न. सर्व जगाला प्रमाण असें ; सर्व जगास योग्य वाटणारें तें . जे विश्वप्रामाण्याची मुदी । आणि तुझ्या हातें असे सुबुध्दी । - ज्ञा १६ . ४६८ .
०बाहु  पु. ज्याचे हात सर्वत्र आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७४ .
०बीज  न. सर्वसृष्टीचें मूळ ; आद्यकारण ; परमेश्वर .
०ब्राह्मण  पु. सुवर्णकार ; देवशिल्प करणारी जात .
०भेषज  न. सार्वत्रिक औषध ; सुंठ . मध आणि विश्वभेषज हे पदार्थ दारूंत मिसळून द्यावेत - अश्वप २ . १३४ .
०मंगल  न. सर्व सृष्टीचें कल्याण , सुख , सुदैव , शुभ . - वि . सर्वजगाचें कल्याण करणारा ; शुभदायक .
०मतिचालक  पु. सर्व जगाच्या मनांत प्रेरणा करणारा ; सर्वांच्या बुध्दीस चालना देणारा .
०मूर्धा  पु. ज्याचें डोकें सर्वत्र आहे असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७८ .
०मोहिनी  स्त्री. सर्व जगास भुरळ पाडणारी , भुलविणारी , मोहून टाकणारी . - ज्ञा १ . २१ .
०रचना  स्त्री. सृष्टीची व्यवस्था ; घटना . - ज्ञा २ . ९५ .
०रूप वि.  १ सर्व सृष्टीमधील वस्तूंचीं रूपें धारण करणारा ; सर्व सृष्टीमधील वस्तूंच्या रूपांत असणारा ; ब्रह्माचें उपपद . २ व्यापक ; महत्त्वाचा . म्हणतां जाय पाप । प्रश्न असे विश्वरूप । - गुच २६ . ९७ .
०विद्यालय  न. विद्यापीठ ; अनेक विद्यांचें अध्ययन - अध्यापनादि कार्य करणारी संस्था . ( इं . ) युनिव्हर्सिटी .
०व्यापक   व्यापी - वि . सर्वव्यापी ; सर्वत्र भरून राहिलेलें , सर्व वस्तुमात्राशीं संबध्द .
०व्याप्ति  स्त्री. सर्व सृष्टीमध्यें भरून राहणें .
०संस्था  स्त्री. ( ज्यो . ) सूर्य , चंद्र , ग्रह , तारे व इतर आकाशस्थ ज्योती ज्या आकाशाच्या प्रदेशांत कार्य करितात तो प्रदेश . ( इं . ) युनिव्हर्स .
०साक्षी वि.  सर्व सृष्टीस पाहणारा .
०सृट्  पु. सृष्टिकर्ता ; जग निर्माण करणारा ; ब्रह्मा . विश्वतः - क्रिवि . सर्व ठिकाणीं ; सर्वत्र . विश्वतश्चक्षु - पु . ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा , ज्याला सर्व दिसतें असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७ . विश्वतोमुख - पु . सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा ११ . २३३ . विश्वतोमुखीं - क्रिवि . सर्वांचें तोडीं ; सर्वतोमुखीं ; ज्याच्या त्याच्या तोंडी ; सर्वांच्या बोलण्यांत . विश्वाचा जिव्हाळा - पु . १ सृष्टीचाप्राण , जीव . २ ( संकेतानें ) शिव . विश्वात्मक - वि . सृष्टिस्वरूपी . - ज्ञा १५ . ५९५ . विश्वात्मा - पु . सृष्टीचा प्राण ; जगदात्मा ; सर्वव्यापी तत्त्व ; ब्रह्म . विश्वांप्रि - पु . ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा . - ज्ञा १३ . ८७४ . विश्वानुसार - वि . सृष्टींतील पदार्थांप्रमाणें . - ज्ञा १६ . ९७३ . विश्वाभिराम - वि . जगाचा आवडता ; जगत्प्रिय ; परमेश्वर . विश्वाभिमान - पु . देह हा मी सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान . विश्वेश - पु . सृष्टीचा स्वामी , मालक ; परमेश्वर . - ज्ञा १५ . ४० . विश्वेशराव - पु . सर्व सृष्टीचा प्रभु ; मालक ; परमेश्वर . - ज्ञा १८ . १८०१ . विश्वेश्वर - पु . १ सर्व सृष्टीचा प्रभु ; परमेश्वर . २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता . विश्वोदयपंथ - पु . माया . विश्वोध्दार - पु . सर्व सृष्टीचें रक्षण , तारण , उध्दरण . २ सृष्टितारक , रक्षक परमेश्वर .
‍  पु. सृष्टिकर्ता ; जग निर्माण करणारा ; ब्रह्मा . विश्वतः - क्रिवि . सर्व ठिकाणीं ; सर्वत्र . विश्वतश्चक्षु - पु . ज्याचे सर्वत्र डोळे आहेत असा , ज्याला सर्व दिसतें असा ; परमेश्वर . - ज्ञा १३ . ८७ . विश्वतोमुख - पु . सर्व बाजूंनीं ज्यास मुखें आहेत असा ; परमेश्वर . - ज्ञा ११ . २३३ . विश्वतोमुखीं - क्रिवि . सर्वांचें तोडीं ; सर्वतोमुखीं ; ज्याच्या त्याच्या तोंडी ; सर्वांच्या बोलण्यांत . विश्वाचा जिव्हाळा - पु . १ सृष्टीचाप्राण , जीव . २ ( संकेतानें ) शिव . विश्वात्मक - वि . सृष्टिस्वरूपी . - ज्ञा १५ . ५९५ . विश्वात्मा - पु . सृष्टीचा प्राण ; जगदात्मा ; सर्वव्यापी तत्त्व ; ब्रह्म . विश्वांप्रि - पु . ज्याचे सर्वत्र पाय आहेत असा . - ज्ञा १३ . ८७४ . विश्वानुसार - वि . सृष्टींतील पदार्थांप्रमाणें . - ज्ञा १६ . ९७३ . विश्वाभिराम - वि . जगाचा आवडता ; जगत्प्रिय ; परमेश्वर . विश्वाभिमान - पु . देह हा मी सर्व सृष्टि माझा भोग्य विषय होय असा अभिमान . विश्वेश - पु . सृष्टीचा स्वामी , मालक ; परमेश्वर . - ज्ञा १५ . ४० . विश्वेशराव - पु . सर्व सृष्टीचा प्रभु ; मालक ; परमेश्वर . - ज्ञा १८ . १८०१ . विश्वेश्वर - पु . १ सर्व सृष्टीचा प्रभु ; परमेश्वर . २ काशीक्षेत्रांतील मुख्य देवता . विश्वोदयपंथ - पु . माया . विश्वोध्दार - पु . सर्व सृष्टीचें रक्षण , तारण , उध्दरण . २ सृष्टितारक , रक्षक परमेश्वर .

विश्व     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : संसार

विश्व     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
विश्व  mfn. mf()n. (prob.fr.1.विश्, to pervade cf.[Uṇ. i, 151] ; declined as a pron. like सर्व, by which it is superseded in the ब्राह्मणs and later language) all, every, every one
whole, entire, universal, [RV.] &c. &c.
all-pervading or all-containing, omnipresent (applied to विष्णु-कृष्ण, the soul, intellect &c.), [Up.] ; [MBh.] &c.
विश्व  m. m. (in phil.) the intellectual faculty or (accord. to some) the faculty which perceives individuality or the individual underlying the gross body (स्थूल-शरीर-व्यष्ट्य्-उपहित), [Vedântas.]
N. of a class of gods cf. below
N. of the number ‘thirteen’ [Gol.]
of a class of deceased ancestors, [MārkP.]
of a king, [MBh.]
विश्व-प्रकाश   of a well-known dictionary =
ROOTS:
विश्व प्रकाश
विश्वे   pl. (, with or scil.देवा॑स्cf.विश्वे-देव, p.995) ‘all the gods collectively’ or the ‘All-gods’ (a partic. class of gods, forming one of the 9 गणs enumerated under गणदेवताq.v.; accord. to the विष्णु and other पुराणs they were sons of विश्वा, daughter of दक्ष, and their names are as follow, 1. वसु, 2. सत्य, 3. क्रतु, 4. दक्ष, 5. काल, 6. काम, 7. धृति, 8. कुरु, 9. पुरू-रवस्, 10. माद्रवस् [?]; two others are added by some, viz. 11. रोचक or लोचन, 12. ध्वनि [or धूरि; or this may make 13] : they are particularly worshipped at श्राद्धs and at the वैश्वदेव ceremony [[RTL. 416] ]; moreover accord. to मनु [iii, 90, 121], offerings should be made to them daily - these privileges having been bestowed on them by ब्रह्मा and the पितृs, as a reward for severe austerities they had performed on the हिमालय: sometimes it is difficult to decide whether the expression विश्वे देवाः refers to all the gods or to the particular troop of deities described above), [RV.] &c.
&c.
विश्व  n. n. the whole world, universe, [AV.] &c. &c.
dry ginger, [Suśr.]
myrrh, [L.]
ओ   a mystical N. of the sound , [Up.]

विश्व     

विश्व [viśva] pron. a.pron. a.  pron. a. [विश्-व [Uṇ.1.151] ]
All, whole, entire, universal; स सर्वनामा स च विश्वरूपः [Bhāg.6.4.28.]
Every, every one.
All-pervading, omnipresent.-m. pl. N. of a particular group of deities, ten in number and supposed to be sons of विश्वा; their names are: वसुः सत्यः क्रतुर्दक्षः कालः कामो धृतिः कुरुः । पुरूरवा माद्रवश्च विश्वेदेवाः प्रकीर्तिताः ॥ देवाः साध्यास्तथा विश्वे तथैव च महर्षयः [Mb. 3.261.6;] [Bg.11.22.]
श्वम् The universe, the (whole) world; इदं विश्वं पाल्यम् [U.3.3;] विश्वस्मिन्नधुनान्यः कुलव्रतं पाल- यिष्यति कः [Bv.1.13.]
Dry ginger.
 N. N. of Viṣṇu.
 N. N. of a particular sacrifice; [Ms.11.74;] तमध्वरे विश्वजिति क्षितीशं निःशेषविश्राणितकोश- जातम् [R.5.1.]
the noose of Varuṇa.
 N. N. of Viṣṇu. ˚न्यायः the rule according to which an action for which no fruit is enjoined directly should be considered as having स्वर्ग as its फल. This is established in connection with the विश्वजित् sacrifice by Jaimini and Śabara in [MS.4.3.15-16.]
-जीवः   the universal soul.-देव see under विश्व m. above.
-दैवम्, -दैवतम्   the asterism उत्तराषाढा.
-धारिणी   the earth.
-धारिन्  m. m. a deity.
-धेना   Ved. the earth.
-नाथः   lord of the universe, an epithet of Śiva.
-पा  m. m.
the protector of all.
the sun.
the moon.
fire.
-पावनी, -पूजिता   holy basil.
a god.
an epithet of Agni.
 N. N. of Viśvakarman. बीजम् the seed of everything.
-बोधः   a Buddha.-भावनः N. of Viṣṇu.
-भुज a.  a. all-enjoying, all-eating; (-m.) an epithet of Indra.
-भेषजम्   dry ginger. (-जः) a universal remedy.
-भोजस् a.  a. all-pervading; [Ṛv.]
-मूर्ति a.  a. existing in all forms, all-pervading, omnipresent; कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते [Māl.1.3;]
(र्तिः) the Supreme Being.
 N. N. of Śiva.
योनिः an epithet of Brahman.
of Viṣṇu.
-राज्  m. m.,
-राजः   a universal sovereign.
-रुची   one of the seven tongues of fire.
-रूप a.  a. omnipresent, existing everywhere; तस्मिन् यशो निहितं विश्वरूपम् [Bṛi. Up.2.2.2.] (-पः) an epithet (-पम्) agallochum.
an epithet of Brahman.
-वासः   the receptacle of all things.
-वाह् a.  a. (-विश्वौही f.) all-sustaining.-विभावनम् creation of the universe.
-वेदस्   a.
allknowing, omniscient; स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः Āśīrvādamantra.
a saint, sage.
-व्यचस्  f. f. N. of Aditi.-व्यापक,
-व्यापिन् a.  a. all-pervading.
-संवननम्   means of bewitching all.
-संहारः   general destruction. -सत्तमa. the best of all.
सहा the earth.
one of the tongues of fire.
-सारकम्   the prickly pear.
an epithet of Brahman, the creator; उपहूता विश्वसृग्भि- र्हरिगाथोपगायने [Bhāg.7.15.71-72;] प्रायेण सामग्र्यविधौ गुणानां पराङ्मुखी विश्वसृजः प्रवृत्तिः [Ku.3.28;1.49.]
an epithet of मयासुर; नाना विभान्ति किल विश्वसृजोपक्लृप्ताः [Bhāg.1.75.32.]
श्वः The soul; [Bhāg.7.15.54;] [A. Rām.7.5.49.] 5; the intellectual faculty.
A citizen (नागर).
श्वा The earth.
Asparagus Racemosus (Mar. शतावरी).
The plant अतिविषा. -Comp. -आत्मन्m.
the Supreme Being (soul of the universe).
of Śiva; अथ विश्वात्मने गौरी संदिदेश मिथः सखीम् [Ku.6.1.]
of the sun. -आत्मनाind. thoroughly; विश्वात्मना यत्र निवर्तते भीः [Bhāg.11.2.33.] -आधारः support of the universe; विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् Viṣṇustotra.
-इन्वः (विश्वमिन्वः)   All-moving (an epithet of Śiva).
-ईशः, -ईश्वरः   (also विश्वमीश्वरः as one word used in the Mbh. and Kūrmapurāṇa ch.26.)
the Supreme Being, lord of the universe.
an epithet of Śiva.
-औषधम्   dry ginger.
-कद्रु a.  a. wicked, low, vile.
(द्रुः) a hound, dog trained for the chase.
sound.
 N. N. of the architect of gods; cf. त्वष्टृ.
an epithet of the sun.
one of the seven principal rays of the sun.
a great saint.
the Supreme Being. ˚जा, ˚सुता an epithet of संज्ञा, one of the wives of the sun.
-कारुः   the architect of the universe (विश्वकर्मा).-कार्यः one of the rays of the sun.
the creator of all beings; निवेदितोऽथाङ्गिरसा सोमं निर्भर्त्स्य विश्व- कृत् [Bhāg.9.14.8.]
an epithet of Viśvakarman.-केतुः an epithet of Aniruddha.
-गः  N. N. of Brahman.-गत a. Omnipresent.
-गन्धः   an onion. (-न्धम्) myrrh.-गन्धा the earth.
-गोचर a.  a. accessible to all men.-गोप्तृ m.
Indra.
-ग्रन्थिः   the plant called हंसपदी.
-चक्रम्   a kind of valuable gift (महादान) of pure gold.
-चर्षणि a.  a. Ved. all-pervading, worldwide, extending everywhere.
-जनम्   mankind.
-जनीन, -जन्य, -जनीय a.  a. good for all men, suitable to all mankind, beneficial to all men; विश्वजन्यमिमं पुण्यमुपन्यासं निबोधत [Ms.9.31;] [Śi.1.41;] को वा विश्वजनीनेषु कर्मसु प्राघटि- ष्यत [Bk.21.17.]

विश्व     

Shabda-Sagara | Sanskrit  English
विश्व  mfn.  (-श्वः-श्वा-श्वं) All, entire, whole, universal.
 n.  (-श्वं) The world, the universe. m. Plu. (-श्वः) A deity of a particular class in which ten are enumerated; their names are VASU, SATYA, KRATU, DAKSHA, KĀLA, KĀMA, DHRITI, KURU, PURURAVAS, MĀDRAVAS: they are worshipped particularly at the funeral obsequies in honour of deceased progenitors in general, and receive an oblation of clarified butter at the daily and domestic Śrāddha.
 nf.  (-श्वं-श्वा) Dry ginger. f. (-श्वा) A tree, the bark of which is said to be used in dyeing red, commonly Atis, (Betula.)
E. विश् to enter, to pervade, Unādi aff. व .
ROOTS:
विश् व .

विश्व     

See : समस्त, त्रयोदश

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP