Dictionaries | References त तारे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तारे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. वादळाचा , सोसाट्याचा वारा ; जवळवारा . हा वारा गलबतास वाईट असतो . [ तार ] - वारे - न . १ ( राजा . ) गलबताला अनुकूल किंवा प्रतिकूल असा वारा , वार्याची स्थिति . गलबत उद्यां येईल की परवा येईल हे न कळे ; तारेवारे ह्याच्या स्वाधीन आहे . २ लहरीपणा ; चाळेखोरपणा ; नखरा ; मिजासखोरी . तारेवारे दोन दिवसाचे . चंचलपणाची लहर ; जसेः - रोजगाराचे - व्यापाराचे - चाकरीचे - तारेवारे . ( क्रि० येणे ; चढणे ). ३ मोठे अवसान , आवेश ; उन्माद . कोंकणात सांपड जेव्हा घालतात तेव्हा कामकर्यांस दारु पिऊन भले भले ओरडून तारेवारे चढले म्हणजे काम तडक चालते . [ तार = उन्माद + वारा ] न. १ हुषार ; चलाख , धूर्त , मनुष्य , मूल इ० . तारा अर्थ ६ पहा . २ ( उप . विरु ) वेडगळ , अर्धवट मनुष्य , मुलगा . ३ वेड ; वेडेपण ; पिसे ; म्हातारपणामुळे बुद्धीस होणारा चळ . [ तारा ] म्ह ० आधीच तारे आणि त्यांत शिरले वारे = आधीच वेडगळ आणि त्यात भूतबाधा झाल्यास त्या वेड्या माणसाच्या चेष्टा किती वर्णाव्या . तुल० आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला . आधीच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास . Related Words आकाशातील तारे तोडणे आसमान के तारे तोड़ना तारे तारे तुटणें तारे तोडणें अकलेचे तारे तोडणे अंदाजी तारे तोडणें तारे बगरचें अक्कलेचे तारे तोडणें तारे तोडणे (अकलेचे) അനുഗ്രഹിക്കുക wireless telescopic stars आसमान में छेद करना आसमान में थिगली लगाना ९ लक्ष खगोली तारः आकाशगोल झिलमिलाना नक्षत्रवृष्टि जगमगाता चिमचिमणें तारनळा विजवा अधिनव तारा अस्मानतारा चिरकालीन प्रकाशी काटाळें खगोलीय वृषभ रास दळणवळण तारायुक्त पुच्छल प्रकाशवर्ष खगोलीय दूरदर्शक ब्रह्मांड खगोल उल्कापात इल्वला अक्कल वेधशाळा सप्तर्शी अधोली अस्मान तारा तुटणें झकझक झकझकी दिखना तारघर पूर्वाषाढ़ा प्रकाशीत खरब वृष राशि तलख रेडियो तारा आकाशगंगा अपक्रम तल्लख लुकलुकणे मावळणें खर्व अस्मान अनुराधा चांद बताना १५ मेष उखाणा अश्विनी अभ्युदय धनिष्ठा स्वच्छ घागर लंका भुक्त म्हातारा उल्का दिक दिग त्वष्ट्ट नक्षत्र आकाश सप्तर्षि अधर नियत निर्वाण गण उदय सप्त हस्त अग्र विश्व ति रंग नव ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP