Dictionaries | References

लंका

   
Script: Devanagari

लंका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  धार्मिक ग्रंथों में वर्णित वह स्थान जहाँ रावण राज्य करता था   Ex. हनुमान ने लंका को तहस-नहस कर दिया था ।
ONTOLOGY:
पौराणिक स्थान (Mythological Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हाटकपुर
Wordnet:
benলঙ্কা
kokलंका
malലങ്ക
marलंका
oriଲଙ୍କା
panਲੰਕਾ
tamஇலங்கை
urdلنکا , ہاٹ کپور

लंका     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जंय रावण राज्य करतालो अशी धर्मीक ग्रंथांत वर्णन केल्ली सुवात   Ex. हनुमानान लंका काबार करून उडयिल्ली
ONTOLOGY:
पौराणिक स्थान (Mythological Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हाटकपुर
Wordnet:
benলঙ্কা
hinलंका
malലങ്ക
marलंका
oriଲଙ୍କା
panਲੰਕਾ
tamஇலங்கை
urdلنکا , ہاٹ کپور
See : श्रीलंका

लंका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To obtain vast treasures.

लंका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The capital of रावण in Ceylon.

लंका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रामायणात वर्णिलेले, रावणाची राजधानी असलेले एक स्थान   Ex. रामाने आपल्या वानरसेनेसह लंकेवर आक्रमण केले.
ONTOLOGY:
पौराणिक स्थान (Mythological Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলঙ্কা
hinलंका
kokलंका
malലങ്ക
oriଲଙ୍କା
panਲੰਕਾ
tamஇலங்கை
urdلنکا , ہاٹ کپور

लंका     

 स्त्री. तंबाखूची एक जात . कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील भागांतील तंबाखूस म्हणतात . - कृषि ४१९ . [ सं . ]
 स्त्री. 
रावणाची राजधानी .
सिंहलद्वीप ; सीलोन बेट .
राक्षस ; वानर , झाडे इ० कांच्या दारुच्या केलेल्या आकृती ; दारुची झाडे .
( विनोदाने , निंदेने ) लहान पोरगी . ( व . ) केस पिंजारलेली , कुंकू नीट नसलेली गयाळी मुलगी .
जारिणी , स्वैरिणी स्त्री . [ सं . ] म्ह०
( व . ) लंकेत जन्मले तितके राक्षसच = वाईट कुळांत चांगली माणसे जन्मणे शक्य नाही , याअर्थी .
लंकेत , लंकेस सोन्याच्या विटा = लंकेत पुष्कळ सोने असले तरी त्याचा आपणास काय उपयोग ? ( मिळकतीप्रमाणे खर्चहि जास्त या अर्थानेहि वापरतात ). ( वाप्र . )
०लुटणे   अवाढव्य संपत्ति मिळणे .
०होणे   ( गो . ) सौंदर्यवान , सालंकृत होणे . सामाशब्द -
०दहनसारंग  पु. ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल निषाद हे स्वर लागतात . धैवत स्वर वर्ज्य . जाति षाडव - षाडव . वादी ऋषभ . संवादी पंचम . गानसमय मध्यान्ह . [ सं . ]
०लूट  स्त्री. अगणित संपत्ति मिळविणे ; लंका लुटणे पहा . लंकेची पार्वती स्त्री . ( लंकेला जाऊनहि गोसाविणीच्या वेषांत असणारी शिवपत्नी , पार्वती )
जिच्या अंगावर एकहि दागिना नाही अशी उंच व रोडकी स्त्री .
( सामा . ) अलंकाररहित सवाष्ण स्त्री . ज्यावर खोगीर , जीन वगैरे कांही नाही असा रोडका घोडा . लंकेश्वर - पु . लंकाधिपति रावण . अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणे करविजे लंकेश्वरा । - ज्ञा ११ . २३ . [ लंका + ईश्वर ] लंकोदय - पु . तारे , ग्रह , राशी यांचा सीलोनांतील उदयकाल . यास चरसंस्कार करुन वाटेल त्या ठिकाणचे त्या त्या खगोलांचे उदयकाल काढतां येतात . कारण या शहरावरुन पहिले याम्योत्तरवृत्त जाते असे मानतात . हे उज्जयिनीच्या याम्योत्तरवृत्तावर आहे . मेषाचा लंकोदय चार घटका अडतीस पळे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP