Dictionaries | References ख खोगीर Script: Devanagari Meaning Related Words खोगीर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नमदा, चारजामा खोगीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun घोड्यांच्या, उंटाच्या, बी फाटीर बांदिल्ली गादी Ex. ताणें घोड्याचे खोगीर सकयल दवरलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdगादि benজিন gujજીન hinज़ीन malപര്യാണം marखोगीर mniꯁꯥꯕꯟ nepजीन oriଜୀନ panਕਾਠੀ sanपर्याणम् tamசேனம் telగుర్రపుజీను urdزین , کاٹھی , پالان چارجامہ noun हतयाचे फाटीर बांदपाची गादी Ex. माहूत हतयाचे फाटीर खोगीर चडयता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinगदला kasگدیٖلہٕ تکیہِ oriପଲାଣ tamசப்பரமஞ்சம் urdگدلا खोगीर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 blame or burden upon. खोगीर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A cushion used as a saddle.खोगीर लादणें To lay some (undeserved) blame or burden upon. खोगीर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घोड्यावर नीट बसता यावे ह्यासाठी त्याच्या पाठीवर घालावयाचे विशिष्ट प्रकारचे लोकरी किंवा कातडी आसन Ex. राजाच्या घोड्याचे खोगीर खूपच मौल्यवान होते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पलाण जीनWordnet:bdगादि benজিন gujજીન hinज़ीन kokखोगीर malപര്യാണം mniꯁꯥꯕꯟ nepजीन oriଜୀନ panਕਾਠੀ sanपर्याणम् tamசேனம் telగుర్రపుజీను urdزین , کاٹھی , پالان چارجامہ खोगीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . पलाण ; घोड्यावर घालावयाचें ( कापडी , चामडी ) जीन . ( फा . खोगीर ) ( वाप्र .) वर - लादणें - चढविणें , ठेवणें - १ घोड्यावर जीन ठेवणें , कसणें . २ ( ल .) एखाद्यावर दोष लादणें ; ठपका वेणें . ३ पोशाख चढविणें . ' पांच सा मिनिटांत जेवण उरकायचें कीं लगेच खोगीर हापीसचा रास्ता !' - फाटक नाट्यछटा . सामाशब्द -०भरती स्त्री. १ अवजड व कुचकिंमतीच्या वस्तु ; क्षुद्र माणसें व निरुपयोगी पशु ; निव्वळ जागा भरुन काढण्यासाठीं ठेवलेल्या वस्तु , प्राणी ; बाजाराबुणगे . २ ( घोड्याऐवजी जीन मोजणें ) गफलतीनें किंवा लबाडीनें एकत्र केलेल्या घोड्यांचा जमाव ( मोठें व लहान , मजबुत व लुकडे किंवा खोगीर चढविलेला वाटेल तसा घोडा अथवा प्राणी ). ( पूर्वी स्वारांच्या गणतीच्या वेळीं खरे शिपाई जेव्हा एखाद्या सरं जामी सरदाराजवळ नसत . तेव्हा तो घोड्यांच्या ऐवजीं खोगीर दाखवून वेळ मारुन नेत असे त्यावरुन किंवा खोगिराच्या पोटांत चिंध्या . इ० निरुपयोगी वस्तुंच फार असतात त्यावरुन .) खोगीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोगीरभरतीपूर्वी सरंजामदारांना घोड्यांच्या संख्येवरून खर्च देत. तेव्हां घोड्यांची ठराविक भरती करण्यासाठी लबाडीने रिकामी खोगीरे दाखवीत व घोडे बाहेर गेले आहेत असे सांगत. यावरून निरुपयोगी, कुचकामाच्या वस्तूंचा माणसांचा संग्रह. (खोगीर मऊ व फुगीर व्हावे म्हणून आंत चिंध्या व इतर रद्दी भरीतत्यावरूनहि वाक्प्रयोग असेल.) ‘निजामाच्या फौजेत चांगलं लढवय्ये असे थोडे होते, खोगीरभरतीच फार होती.’ Related Words खोगीर कठाडी खोगीर खोगीर पोती उंटावर खोगीर घालणें खोगीर लादणें अजमासानें खोगीर खाणें छापी खोगीर खोगीर वर चढविणें खोगीर वर ठेवणें खोगीर वर लादणें कठड्याचें खोगीर saddle जीन घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर खुरजी ਖੁਰਜੀ ખુરજી ज़ीन பொதி சுமக்கும் பை కుర్జీ ചണച്ചാക്ക് പര്യാണം জীন पर्याणम् زیٖن ପଲାଣ ଜୀନ જીન గుర్రపుజీను থলে ਕਾਠੀ சேனம் ಗೋಣಿಚೀಲ गादि জিন ಜೀನು saddle graft saddle embolism कठाडीखोरीर बालातंग बालेतंग बालेतंगी strategic saddle point बालातंगी अपलाण अपलाणी saddle point गोरबंद चारजमा गळबंद उपलाणा बसणें उपलाणी बसणें उस्तरपलाण घोरबंद दलशिंगार मुठवळी डल्ली चारजामा मुठी शिरी उपलाण उपलाणा कठडा उपलाणें उपलानें कजावा जिनकर जिनगर जिनगार मुट्ट मुस्तेद पलाण सलिता सलिदा उपलाणी उपलाणू गुढर चोंबा लंकेची पार्वती तंग अज्मास गुढार अजमास इंगा फिरला की पिंगा सरला इंगा फिरला म्हणजे सर्व समजते इंगा फिरे, मुंगा जिरे अलगुजें मुठ मूद छापी वळी लंका लेंडी बैठक भिडणें ulcer मूठ छाप अंड जोड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP