Dictionaries | References

उपलाणी

   
Script: Devanagari
See also:  उपलाण , उपलाणा , उपलाणू

उपलाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That is without saddle or cloth, naked-back--a horse. उ0 बसणें To sit upon a horse without saddle or cloth.

उपलाणी     

वि.  खोगीर , जीन न घातलेला ( घोडा ). कीं जीव नृपाचे वारु उपलाणें । ज्ञा १८ . ४६४ . जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी । - एभा २० . २१६ . [ सं . उत + पर्याण = घोड्याचा साज , खोगीर ; प्रा . उप्पल्लाण ]
वि.  
उपरी ; बाहेरचा ; थोडा वेळ राहणारा . तो मनुष्य आपल्यायेथील नाहीं , उपलाणी आहे .
०बसणें   जिनाखेरीज घोड्यावर बसणें . एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले । तेणें गुंतोनि खालीं पडिलें । पायबंद बसती पाठीवरी ॥ - जै ७६ . ६० .
( व . ) बिन आधारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP