Dictionaries | References उ उपलाण Script: Devanagari See also: उपलाणा , उपलाणी , उपलाणू Meaning Related Words उपलाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खोगीर , जीन न घातलेला ( घोडा ). कीं जीव नृपाचे वारु उपलाणें । ज्ञा १८ . ४६४ . जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी । - एभा २० . २१६ . [ सं . उत + पर्याण = घोड्याचा साज , खोगीर ; प्रा . उप्पल्लाण ]०बसणें जिनाखेरीज घोड्यावर बसणें . एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले । तेणें गुंतोनि खालीं पडिलें । पायबंद बसती पाठीवरी ॥ - जै ७६ . ६० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP