Dictionaries | References

भिडणें

   
Script: Devanagari

भिडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To come into contact or contiguity; to be close at hand;--used of bodies, occurrences or events, time: also to cling to; to clasp and hold on to closely; to stick close and fast. Used freely.
: also with ellipsis of the object or as v i; as मी इतक्यांत भिडून येतो. कागद भिडणें or भिडविणें To thrust or forcibly insert one letter or paper within another. Ex. तुम्ही आपल्या लाखोट्यांत एवढा माझा कागद भिडून पाठवा.

भिडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Come into contact; cling to
v t   See भिडविणें.

भिडणें     

अ.क्रि.  
लगत्यांत , जवळ येणें ; जवळ असणें ( मनुष्य , गोष्ट , काळ ).
चिकटणें ; गच्च धरणें ; बिलगणें ; भेटणें .
पोहोचणें ; जाणें . पूर्वी ठरलेल्या मुक्कामाच्या जागीं अगाऊ भिडतात . - गुजा ३६ .
कुस्ती करणें ; झुंजणें . या वेगळा आन वीर । मजसीं भिडों शकेना । - मुआदि ४१ . १४४ .
युद्ध करणें . वत्सा ! किति नित्य पुससि ? हूं भीड । - मोभीष्म ५ . ५९ . [ देप्रा . भिड ] भिडणें , भिडविणें - उक्रि .
लगत्यांत , जवळ आणणें ; एकाजवळ एक मांडणें ( तुलनेकरितां ); एके ठिकाणीं जोडणें ; ठेवणें .
अंगावर चालून येणें ; तोंड देणें ; झगडणें ; लढणें . अर्जुन बृहन्नडा मी , भिडला ज्या चापपाणि सह देव । - मोविराट ७ . ७ . बळें नाटोपे कवणासी । तो भिडवी बल्लवासी । - मुविराट २ . ४० .
झोंबी लावणें ; झगण्यास लावणें .
वेष्टणें ; बांधणें ; लपेटणें ; झटकन लावणें ( तरवार , ढाल , पट्टा , बंदूक , कट्यार , जीन , खोगीर , कांच्या , पडदळें , पोषाख इ० ); लपेटणें ; बांधणें ( कांच्यानें , खोगिरानें , हत्येरानें , सरंजामानें - कमर , गाडी , घोडा . फौज , माणूस इ० ).
खुपसणें . [ देप्रा . भिडण ] कागद भिडणें , कागद भिडविणें - एक पत्र , कागद दुसर्‍यांत रेटणें , दपटणें . तुम्ही आपल्या लाखोट्यांत एवढा माझा कागद भिडून पाठवा . भिडती , तू , त्या , भिडू - पु . मुलांच्या खेळांतील एक शब्द ; खेळांतील जोडीदार ; एका बाजूचा म्होरक्या . रामकृष्ण जाहले भिडती । - ह १४ . १९४ . भिडन - न .
जनावराच्या पाठीवर लादलेल्या ( लांकूड , कडबा इ० ) ओझ्याचें अर्ध , एक बाजू .
जेरेबंद घट्ट ओढतां यावा म्हणून त्याखालील पोकळींत भरण्याकरितां खोगिरावर , मुठीवर ठेवलेल्या कापडाच्या , अथवा कसल्या तरी घड्या . भिडाऊ - वि . भिडणारा . गेला तो मांड भिडाऊ . - संग्रामगीतें १०५ . भिडावून - क्रिवि . मिळवून . मुसलमानांशीं छाती भिडावून लढण्याचें सामर्थ्य शिवाजीनें लोकांत आणिलें . - नि २९९ . भिडिनणें - अक्रि . भिडणें ; युद्ध करणें . परशुरामेंसी रणांगणीं । भीष्म भिडिनला निर्वाणबाणीं । - एभा ९ . ३९६ .

Related Words

भिडणें   काचा भिडणें   थेटणें   विगटणें   बिलगणी   भिडविणें   कांचा   कांच्या   ठेपणें   विगुंतणें   विगुतणें   झटणें   छिंद   झगटणें   काचा   खेटणें   भीड   ठेल   संघटटन   संघटणें   संघष्टण   संघष्टन   संघृष्टन   जुडणें   संघटण   संघटन   अडणें   भिडू   मिळण   स्पर्श   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP