Dictionaries | References क कांच्या Script: Devanagari See also: कांचा , काचा , काच्या Meaning Related Words कांच्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A long cloth of a span's breadth, used as girding for the loins. काच्या घालणें or पिटणें or भिडविणें To draw the कांच्या tightly; or to gird up the loins. कांच्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The tuck of the धोतर &c. A long cloth of a span's breadth, used as girding for the loins. कांच्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP