Dictionaries | References च चिकटा Script: Devanagari Meaning Related Words चिकटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 consisting in a clammy excretion. v पड. 3 Birdlime. 4 A particular grass. चिकटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Clammy sordes adhering to the hair or skin. चिकटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ केसांस , कातडीस चिकटून असलेला मळ ; केसांचा चिकटपणा . २ पावसाची बारीक सर पडल्यावर होणारा जमीनीचा चिकचिकीतपणा . ३ जखमेंतून वाहणारा चिकट पू इ० ; गाई , म्हशी इ० कांच्या स्तनांतून येणारा चिकट दुग्धांश . ४ डाळीवर किंवा धान्यावर रोगरूपानें येणारा चिकट पदार्थ ; बुरसा . ५ एक प्रकारचें गवत . ६ दळतांना जात्याच्या तळीस चिकटलेलें पीठ ७ रोगट हवेनें झाडांना , जनावरांना होणारा रोग . ८ पक्षी पकडण्याकरितां केलेला चिकट पदार्थ . [ चिकट ] पु. पुरुषांचें नेसावयाचें मुकटयासारिखें सोवळयाचें रेशमी किंवा लोंकरीचें वस्त्र . [ का . चिक्क - लहान ] चिकटें - न . सोवळयाचें , हलक्या रेशमाचें वस्त्र . [ का . चिक्क = लहान ] पु. जिभेवर पांढरा साका बसतो तो . ( चकटणें )०पडणें क्रि . पिकांवर पानउवा पडणें . चिकटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिकटा पडणेंपिकावर पान उवा पडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP