Dictionaries | References

तांत्रिक

   
Script: Devanagari

तांत्रिक

हिन्दी (hindi) WordNet | Hindi  Hindi |   | 
 noun  तंत्र शास्त्र का ज्ञाता   Ex. वह जाना-माना तांत्रिक है ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

तांत्रिक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 shortened, abridged, contracted, rendered brief. Ex. कथा त्यानें तां0 केली; मार्गीं सर्व कामें तां0 करावीं; सांप्रत पैशाची अडचण आहे खर्च तां0 करा

तांत्रिक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   belonging to the Tantras. shortened.

तांत्रिक

 वि.  कृतीच्या तपशीलासंबंधी , विधिविषयक .

तांत्रिक

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
 adjective  तंत्रविद्या संबंधी   Ex. संगणकाच्या प्रांत्रात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 noun  तंत्रशास्त्र जाणणारी व्यक्ती   Ex. तो एक प्रसिध तांत्रिक आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinतांत्रिक
mniꯇꯟꯇꯔ꯭꯭ꯍꯩꯕ꯭ꯃꯤ
tamதந்திர சாஸ்திரம் அறிந்தவன்
urdتانترک , تنترعلم کا ماہر

तांत्रिक

 वि.  १ तंत्रशास्त्रातील विधिनियमांप्रमाणे वागणारा ; तंत्रशास्त्रवेत्ता ; शक्तिउपासक . २ उपासनामार्गीय पूजाविधि , मंत्र इ० जाणणारा व त्यामार्गे वर्तणारा . ३ ( जारणमारण , धार्मिक विधि , मंत्र इ० कांच्या ) तंत्रासंबंधी ; तंत्रविषयक ; तंत्रोक्त . ४ ( स्वतःच्या धंद्याचे कलेचे ) वरवर , तुटपुंजे ज्ञान असलेला . ५ जी अंगे वगळता येत नाहीत तीच ठेवून , बाकीची गौण अंगे सोडून केलेला ( धार्मिक विधि , कृत्य इ० ). त्याने कथा तांत्रिक केली . ६ ( सामा . ) संक्षिप्त रुपाने आचरलेला . मार्गी सर्व कामे तांत्रिक करावी . ७ तात्पुरते ; संक्षेपरुप ; त्रोटक . सांप्रत पैशाची अडचण आहे , खर्च तांत्रिक करा . [ सं . तंत्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP