Dictionaries | References

धपकावणे

   
Script: Devanagari
See also:  धपकाविणे

धपकावणे     

उ.क्रि.  १ रट्टा लगावणे ; तडाखा मारणे ; २ तलवार कुर्‍हाड इ० कांच्या प्रहाराने तोडणे . वाटेस चोरांनी धपकावले आणि पैका नेला . [ धपका ] म्ह ० विचारी तो विचारी धपकावी तो लष्करी .
उ.क्रि.  १ रट्टा लगावणे ; तडाखा मारणे ; २ तलवार कुर्‍हाड इ० कांच्या प्रहाराने तोडणे . वाटेस चोरांनी धपकावले आणि पैका नेला . [ धपका ] म्ह ० विचारी तो विचारी धपकावी तो लष्करी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP