Dictionaries | References न नम्दा Script: Devanagari See also: नमदा Meaning Related Words नम्दा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. लोकरीचे जाड बुर्णुस . नमदा पहा . हत्तीचे गाशे व नम्दे व भार्कस वगैरे आहे नाही पाहोन नवे तयार करावे . - ख ७ . ३३४७ . [ फा . नमद ] पु. १ खळीत , डिंकांत लोंकरीचा लगदा करुन लाटून , दाबून केलेले जाड कापड ; जाड बुर्णूस ; ( इं . ) फेल्ट . २ काथ्या , जाडी लोंकर इ० भरुन केलेली गादी ; पाय पुसणे . सतरंजीची पट्टी टाकावी व त्यापुढे दोन नमदे टाकून प्रवेशद्वारास मश्रूचा पडदा लावावा । - ऐरापुप्र ११ . ६०३ . ३ घोडा , हत्ती इ० कांच्या खोगिराखालील जाड बुर्णुसाची गादी . [ फा . नमद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP