|
स्त्री. १ चरक , रहाट , जातें , इ० कांचा होणारा घरर असा आवाज . २ कंठांत कफ दाटल्यामुळें होणारा घोगरा , विशिष्ट आवाज ( विशेषत : मरणासन्न माणसाचा ). मग कशाची जाते घरघर । - तोबं १४ . [ घ्व ., घर द्वि . ] क्रि.वि. जातें , चरक , रहाट इ० कांच्या होणार्या घरघर आवाजाप्रमाणें ; तसा आवाज करीत . [ घ्व . ; घर द्वि . ] ०लागणें अगदीं थोडया अवकाशांत मरणार अशा स्थितींत असणें ; मरण्याच्या बेताला येणें .
|