Dictionaries | References ध धुगधुगी Script: Devanagari See also: धुगधुग Meaning Related Words धुगधुगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Palpitation or fluttering. 3 The hollow below Adam's apple. धुगधुगी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Feeble pulsation or quivering (as of a dying person). Palpitation or fluttering. धुगधुगी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. किंचित प्राण असणे , मरणकाल स्थिती ;ना. घरघर , नाकावर सूत धरणे , प्राण कंठाशी येणे . धुगधुगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( व . ) फार हळू नाडी उडणे , हालचाल होणे ; मरण्याच्या वेळचि स्थिति ; थोडासा जीव असणे ; गळ्याशी आलेला प्राण . २ छाती उडणे ; धडधड . ३ गळ्यावरची , कंठमण्याच्या खालची खळी . ४ गळ्यांतला , वक्षस्थळावर रुळणारा अलंकार . कंठीचा लोलक . धुगधुगी किंमत रुपये ११५ . - समारो १ . ७१ . धुकधुकी पहा . [ ध्व . प्रा . धुक्काधुक ; सं . धुगधुगाय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP