Dictionaries | References घ घुरघूर Script: Devanagari See also: घुरघुर Meaning Related Words घुरघूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गुरगुर पहा . घरघर . दडपे धनुष्ये ऊर । दाही कंठीं घुरघुर । जेणें ऐसी दशा क्रूर । कधीं नाहीं देखिली । [ घ्व . गुरगुर ; प्रा . घुरुहुरंत ; गु . घुरघुर ] घुरघुरणें - अक्रि . १ गुरगुरणें पहा . २ वाजणें . तरारिंती काहाळां । घुरघुरितीं टिवाळा । - शिशु ५२३ . [ घुरघुर ] घुरघुर वात - पु . ज्याच्या योगानें पोटांत गुरगुरतें व स्नायूंच्या शक्ती क्षीण होतात असा वाताचा विकार [ घुरघुर + वात ] घुरघुरावणें - अक्रि . डुरकाळी फोडणें ; गुरगुरणें ; गुरकणें ; गुरकावणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP