Dictionaries | References

चाळणें

   
Script: Devanagari

चाळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   चाळूनचाळून or चाळूनपाळून turning about or over and over; turning and shifting and changing.

चाळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   sift; strain; turn; (the tiles &c.); search.

चाळणें

 स.क्रि.  करणें . ऐशा चाळीत नाना युक्ती - मुआदि ४२ . ३ . २ पेलणें ; झेपणें . परी जेणें शस्त्रासी चाळिजे । यश गौरव त्यासीच साजे । - मुसभा ७ . ७० . नावेक चाळवूं वीरेशा पाठी पुरवूं कामना । - भुवन ४ . १०९ . ३ फिरविणें . वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळितां अपाडें । - ज्ञा १५ . १३५ . ४ चाळणींत घालून गाळणें . ५ पुस्तकाची पानें , घराची कौलें , विडयाचीं पानें इ० उलटणें ; गंजिफा पिसणें . यंदा बंगल्याचीं कौलें चाळलीं नाहींत म्हणून फार गळतें . ६ धुंडाळणें ; शोधणें . उदा० घरघर , देशदेश , गांवगांव चाळणें . सगळें घर चाळलें , तरी आंगठी सांपडत नाहीं . [ सं . चलन ] चाळूनचाळून , चाळूनपाळून - क्रिवि . पुन : पुन : उचलून ; फिरवून ; उलटापालट करून ; अदलाबदल करून .

चाळणें

   चाळून चाळून
   चाळून पाळून
   पुन्हां पुन्हां उचलून
   फिरवून
   अदलाबदल करून
   फिरवाफिरव करून
   उलटसुलट करून
   बदलून.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP