Dictionaries | References

कसणें

   
Script: Devanagari

कसणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
on the touchstone. 3 fig. To examine closely and rigorously; to sift; to cross-question; to test or try more gen. Ex. कसोनि पाहे रुक्मिणीरमण ॥ टाकितो भजन काय माझें ॥.
kasaṇēṃ v i To be hardy and firm--the body from labor: also to be well-practised or exercised in, and to be skilful accordingly.
To ache--the body or a limb.

कसणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Try (gold, &c.) on the touchstone. Bind tightly. Test.
v i   Be hardy and firm. Ache.

कसणें     

क्रि.  कसकसणें ; दुखणें ; ठणकणे ( शरीर अथवा अवयव )
अ.क्रि.  जमिनीची मशागत करणें ; नांगरणे . ( सं . कृष् , कर्ष )
उ.क्रि.  १ घट्ट बांधणें ; दोरानें अथवा दोरीनें घट्ट आवळणें ; करकचणें ; जोरानें ओढणें ; धरणें ; गुलालाचे हौदे भरुनिया खुप कसले हस्तीवरी । - ऐपो २०३ . ' मारी सोटे हेतो झाले बैल भाड्याचा कसावा । ' - अफला ६८ . ' पाहूं म्हणे राजया । तोर कसून सोडला .' ' वांच्छी चाप कशी मनीं स्थिति कशी ' - आसी ५५ . ' धोंडा किंवा कशिला सोनसला । ' - एभा ३ . ५७१ . ' जन कासया विते सुत कसिते न करावया भजन कास ' - मोविराट ५ . २२ . ( सं . कर्ष )
उक्रि १ ( सोनें वगैरे ) कसोटीवर घासुन पाहणें ; परीक्षा करणें . २ कसून परीक्षा घेणें ; कडकपणें तपासणें ; नाना प्रकारांनी चाळणें , छानणें ; उलट सुलट प्रश्न विचारणे ; सामान्यत ; परिक्षणें ; तपासणें . ' कसोती पाहे रुक्मिणी रमण । टाकितो भजन काय माझें । ' ' राजा बलातें कशीं । - आसी ७ . ३ झटून मैळविणें . ' मग शरण रिघुन त्यातें । योगालागीं कशीन कीं । ' - नव १४ . १०३ . - अक्रि . १ काटक , सहिष्णु , मजबूत होणें ( श्रमामुळे व्यायामामुळें - शरीर ) चांगला सराव किंवा तरबेजपणा असणें व त्यामुळें निषुणत्व अंगी येणें . ( सं . कष = घासणें )

कसणें     

कसे हाडा, पण न बुजे खाडा
पोटाचा खळगा इतका मोठा आहे की, कितीहि श्रम केले तरी तो भरत नाही. मनुष्‍य जन्मभर पोटाकरितां श्रम करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP