Dictionaries | References

करकचावणें

   
Script: Devanagari
See also:  करकचणें , करकचाविणें , करकटणें , करकसणें

करकचावणें

 उ.क्रि.  जोरानें घट्ट आंवळून बांधणे ( पुडकें , ओझें वगैरे .) २ पक्कें गच्च धरणें . ( बांधणें , आंवळणें , ओढणें , धरणें या क्रियापदांनां जोडून हा शब्द येतो . जसें ; करकचून बांध , धर .) ( ध्व . फा . कर् = शक्ति + म . कसणें ; हिं . करकस )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP