Dictionaries | References

कमर

   { kamara }
Script: Devanagari
See also:  कंबर

कमर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  शरीर में पेट और पीठ के नीचे और पेड़ू तथा नितम्ब के ऊपर का भाग   Ex. उसकी कमर बहुत ही पतली है ।
HOLO COMPONENT OBJECT:
धड़
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कटि कमरिया शंपा शम्पा प्रोथ
Wordnet:
asmকঁ্কাল
bdजानजि
benকোমর
gujકમર
kanಸೊಂಟ
kasکَمَر
kokभेंड
malഅരക്കെട്ടു്.
marकंबर
mniꯈꯋ꯭ꯥꯡ
nepकम्मर
oriଅଣ୍ଟା
panਕਮਰ
sanकटिः
tamஇடுப்பு
telనడుము
urdکمر , جسم کادرمیانی حصہ
noun  किसी लंबी वस्तु के मध्य का भाग   Ex. किसान ने कोल्हू की कमर में कान्हर बाँध दिया ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমৰ
bdजान्जि
benকোমরে
malനടുഭാഗം
mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ
oriମଝି
tamமையம்
urdکمر

कमर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय लांब वस्तूचो मदलो भाग   Ex. शेतकारान घाण्याच्या कमराक गुटो बांदलो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমৰ
bdजान्जि
benকোমরে
malനടുഭാഗം
mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ
oriମଝି
tamமையம்
urdکمر
See : भेंड

कमर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
क0 बांधणें To gird up one's loins; to prepare one's self determinedly. क0 भरणें or धरणें g. of s. To get lumbago.

कमर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The loins or waist.
कंबर खचणेंमोडणें   Lose hope or courage.
कमर बांधणें   Prepare one's self determinedly.
कमर भरणें-धरणें   Get lumbago.

कमर     

ना.  कंबर , कटी .

कमर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कंबर

कमर     

 पु. ( बे .) तेलकट पदार्थ विस्तावांत जळला असतां येणारी घाण . ( का . कमरू = जळकट )
 स्त्री. १ कंबर ; कटि ; मध्य ; माज . २ ( जंबियाचा एक डाव ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या उजव्या बाजूच्या कमरेवर कनवटीजवळ मारणें . ( फा . कमर् तुल . सं ककुद्मती )
 स्त्री. डाव्या उजव्या कमरेवर केलेला वार . - मवि ९ . ११ . - व्याज्ञा . ४ . ३८४ .
०कचका   - पु . गुडघ्यानें पाठींत मारलेला ठोसा , गुद्दा , धक्का ( क्रि०मारणें - देणें - बसणें - बसविणें )
०कोट   कंबरकोट ) - पु . ( ना .) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट अंगरखा . हा आडाणी लोक वापरतात .
  कंबरकोट ) - पु . ( ना .) कंबरेपर्यंत लांब असलेला व अंगास घट्ट होणारा कोट अंगरखा . हा आडाणी लोक वापरतात .
०खुलाई  स्त्री. ( हिं .) अपराधी कुळाकडे खंड , गुन्हेगारी वगैरे कारणाकरितां आलेल्या शिपायास कंबर सोडावयाकरितां द्यावें लागणारें द्रव्य . ( सरकारी शिपाई हा पैसा त्रास देऊन उकळून घेतो , एरवी गुन्हेंगाराला कांहीं देहधर्म इ० हि करून देत नाही ).
०खोडा  पु. ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक पेंच . आपला पंजा आपल्या दुसर्‍या पायाच्या गुढघ्याच्या लावणींत धरून जोडीदाराला पोटाखालीं घालुन त्या पायाचा आपला पंजा आपल्या दुसर्‍या पायाच्या गुढघ्याच्या लवणींत धरुन जोडीदाराला आवळून घुसमटून त्याला चीत करणें . ( कमर + खोटा )
०गुर्दा  पु. कम - रेम बांधावयाची गदा . - इम १० . ( कमर + गुर्दा )
०ठाव वि.  १ कमरेपर्यंत कमर बुडेल इतकें ( पाणी वगैरे ); कंबरभर . पु . २ कमरेइतकी पाण्याची खोली .
०तार्‍यो  पु. ( ना .) मुलांचा एक मैदानी खेळ .
०पट्टा   ट्‌टी - पुस्त्री . १ कमरेभोंवती घालावयाचा सोन्याचा किंवा चांदीचा पट्टा ; स्त्रियांचा एक दागिना . २ कमरबंद . ( कमर + पट )
०पाईक  पु. ( गो .) शुद्रापैकीं एक जात . ०बंद - पु . १ करगोटा . २ काचा , कमरेस बांधावयाची वस्तु . ३ तरवार लटकविण्यासाठी कमरेस बांधावयाचा पट्टा ; दाली . ४ कांहीं अंगरख्यास असणारा कमरेजवळ बांधावयाचा बंद . ५ कमरपट्टा पहा . ( फा . कमर् + बंद् , सं . बंध .) - वि . सिद्ध ; तयार ; कटिबद्ध ( एकादें काम करावयासाठीं ). ' आजि कमरबंद होवोनि .' - मसंगी ५० .
०बंदगी   बंदी - स्त्री . १ सिद्धता ; तयारी ; मुस्तेदी ( युद्धांची . प्रामांतराची वगैरे ). ' तमाम खुषकींतील सरदारानी एकदिल होऊन इंग्रजाचें तंबीवरी कमरबंदी केली .' - रा . १० . १९९ . २ तयार होणें ; सिद्ध होणें ; काचा बांधणें ( गांवास जाणें , युद्धास जाणें वगैरेसाठीं )
०बस्ता  पु. १ सिद्धता ; तयारी , सज्जता . कमर बंदी पहा . ( क्रि० करणें , बांधणें ). ' कास कासली वरून ज्यानें कमर बस्ता केली .' - ऐपो ७० . २ कमरपट्टा काचा ; कमर ; बांधावयाचें वस्त्र . ( फा . कमर् + बस्ता ; सं वस्त्र )
०बस्ती  स्त्री. कमरबंदी . ' वर कड कंबरबस्ती करून । कल्पिपल्या मागीं चालिले ॥ ' - नव १५ . ८९ ( फा . कमर् + बस्ती )
०मोड  स्त्री. ( स्वतःची कंबर मोडणें ). वि . १ ( ल .) अति मेहनतीचें दगदगीचें . २ कमरमोड होण्या सारखें . ( फा . कमर् + मोड )
०मोडकाम  न. अति श्रम पडणारे काम ; अति कष्टानें काम .
०मोडी  न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे . ( इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल ) असें इरलें . ( फा . कमर् + मोडणें + इरलें )
इरलें  न. ज्याचा खालचा भाग थोडा आंतील बाजूस वळविला आहे . ( इरलें घेतलेला मनुष्य खाली वांकल्यास जो वळलेला भाग पाठीच्या खालीं येईल ) असें इरलें . ( फा . कमर् + मोडणें + इरलें )
०सरी  स्त्री. ( गो .) घराचे वांसे वाकूं नयेत म्हणुन मध्यें आडवें घालतात तें लांकुड . भिंतीवरील सर . - कमरेचा कांटा - पाठीच्या कण्याचा अगदी शेवटचा मणका , याच्या उलट मानेचा कांटा . ( क्रि०ढिला होणें = अगदीं गळून जाणें ; फार त्रास होणे ). - खवाट - टा - नपु . कुल्ल्याचा भाग ; मांडीचा सांधा ; ढुंगण . - जोर - पु . शारीरिक बळ ( पैसा , मित्र , बुद्धि यांच्या बळाहून भिन्न ). - ढिला - वि . १ शक्तिहीन ; निर्बळ ; कमजोर . २ नर्पुसक ; नेभळा ; पुरुषत्वहीन . - सांधा - पु . कमरेचा खवाटा ; कुल्ल्याचा भाग ; ढूंगण . - ची कमान - स्त्री कुबड ; वांकलेलें शरीर . ' कमरेची कमाल झाली तरी मी तरुण आहे असें त्याला वाटतें .'
०कसणें   ( वाप्र .) सिद्ध होणें ; तयार होणें ; काच्यानें कमर बांधणें . ' संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महाराजांच्या विद्यमान वंशजांनीं कंबरकसली पाहिजे .' - सासं २ . १८० .
०खचणें    १ अशक्त होणें ; कमरेंत जोर नसणें ; कमर निर्जीव होणें ; २ ( ल .) उत्साह , आशा र्धैय सुटणें ; हिंमत , धमक नाहींशी होणें . - रेचे टाके ढिले होणें - अति श्रमित होनें ; फार कष्ट होणें ; दमणें . ' यामुळें सार्‍या नोकरांच्या कम रेचे टांके ( पांचसहा तासांत अगदी ) ढिले होऊन जातात .' - अगर ३ . ४५ .
०ताठणें   आजारामुळें किंवा अशक्तपणामुळें कमर हालविण्याची शक्ति न राहाणें ; एकसारखें बसून किंवा उभे राहिल्यानें कमरेस ताठपणा येणें .
०धरणें   कमर दुखणें किंवा ताठणें ; कमरेंत ताठरपणा येणें . ०धरणें - कमर दुखणें किंवा ताठणें ; कमरेंत उसण भरणें .
०बसणें   कमर खचणें ; धैर्यहीन होणे ; घाबरणें .
०बांधणें   सिद्ध होणें ; तयार राहणें ; उत्साह बाळगणें ( एखाद्या कामास ). ' पुढें वंशवृद्धि करण्यास्तव कंबर बांधा । ' - प्रला १३१ . ' तेव्हा अजून जोंवर हें संकट अनिवार्य झाले नाहीं तोंवरच तिच्या कैवार्‍यास कंबर बांधण्यास अवकाश आहे .' - नि ६ .
०भरणें    १ कबर धरणें पहा . २ ( चांभारधंदा ) टांच व टाळा यांमधील भागांत भर टाकणें .
०मोडणें    १ कमर खचणें पहा . २ टुमकत - मुरडत चालणें . ' चालतां कमर ठुमकत चमकत मोडितें । ' - प्रला १५७ .
०वांकणें    १ कुबड निघणें ; वातादि विकारांमुळें शरीराची कमान होणें . ' कुब्जेची कमर सतरा ठिकाणीं वांकली होती .' २ क्षीण हीणें ; अशक्त , दुर्बल ; होणें ; पोंक येणें .
०सोंडणें    १ कमरेचा बंद ढिला करणें ; काढून टाकणें . २ पोषाख उतरणें . ३ ( ल .) विश्रांति घेणें ; जामानिमा उतरणें . ' सोडिना कंमर कधीं काढीन . पायजमा । ' - प्रला ६४ .

कमर     

कमर कसणें
तयार होणें
सिद्ध होणें (काम करण्याला लागण्यापूर्वी कमर बांधण्याचा प्रघात असे. अद्यापहि शिपाई, दरबारी इ. कमर बांधतात ). ‘संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास या उभयतां महाराजांच्या विद्यमान वंशजांनी कंबर कसली पाहिजे.’ -सासं २.१८०.

कमर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै लामो वस्तुको माझको भाग   Ex. कृषकले कोलको कमरमा हरिस बाध्‍यो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকমৰ
bdजान्जि
benকোমরে
malനടുഭാഗം
mniꯃꯌꯥꯏ꯭ꯊꯤꯒꯥꯡ
oriମଝି
tamமையம்
urdکمر
See : कम्मर

कमर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कमर  mfn. mfn. ([Uṇ. iii, 132] ) desirous, lustful, [L.]

कमर     

कमर [kamara] a.  a. [कम्-अरच्] Lustful, desirous.

कमर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कमर  mfn.  (-रः-रा-रं) Desirous, lustful.
E. कम् and अरन् Unadi aff.
ROOTS:
कम् अरन्

Related Words

कमर बाँधना   कमर धरणें   कमर ताठणें   कमर भरणें   कमर बांधणे   कमर मोडणें   कमर खचणें   कमर बसणें   कमर कसना   कमर बांधणें   कमर   कमर तोड़ना   (हातपाय, मान, कमर, पाठ वगैरेचे) तुकडे पडणें   कमर का फैलाव   कमर खचणे   कमर खोलना   कमर वांकणें   कमर सीधी करना   कमर सोडणें   कंबर   कंबर कसणे   पेंगट बांदप   کمر گنٛڈُن   waist   waistline   কঁ্কাল   কোমর   কোমর ভাঙা   जानजि   कटिः   कणो मोडप   कम्मर   कंबर मोडणे   भेंड   کمبَر پھٕٹراوُن   کمر توڑنا   താറുമാറാക്കുക   അരക്കെട്ടു്   இடுப்பு   இடுப்பைஉடை   నడుమువిరుచు   ਕਮਰ   ਕਮਰ ਤੋੜਨਾ   કમર તોડવી   ನಡು ಮುರಿ   ಸೊಂಟ   کَمَر   ഉത്ഭവിക്കുക   నడుము   કમર   ଅଣ୍ଟା   middle   catch one's breath   take a breather   ನಿಶ್ಚಯಿಸು   breathe   rest   खुबाट   कमरिया   पक्का इरादा करना   spread   करधनी   कमरखोडा   बळ बांधणें   पेडं फुंडक, हल्ल्याचं मुंडकं   पंचांगी   नाजूक कमरेचें   लचकाना   कुरती   गरुड़पक्ष   झुक्नु   जंगै   टेंट   कान्हर   कटि वस्त्र   बिब्बो   बद्धपरिकर   लचकना   सदरो   शंपा   हांड   अधोंशुक   जाँघ   कासंणें   कटि-विस्तार   कड़ाबीन   अल्पमध्यम   कुरता   कूल्हा   बागवप   धोती   नराश्व किन्नर   धड़   पोपला मुँह   लहँगा   घाघरा   कृशोदरी   हिमयानी   णववारी(कास)   कडे वेंघविणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP