Dictionaries | References क कर्णे स्पृष्टे कटिं चालयति Script: Devanagari Meaning Related Words कर्णे स्पृष्टे कटिं चालयति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. कानाला हात लावला असतां कमर हलवितोम्हणजे एक गोष्ट सांगितली असतां भलतीच करणारामद्दड, ठोंब्या मनुष्यास म्हणतात. २. कान धरवून ढुंगण घाशीत (खरडत) चालवितो. हा एक शिक्षेचा प्रकार असे. ढोपरांतून हात घालून कान धरविणें व पुढें सरकण्यास सांगणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP