Dictionaries | References

काठी

   
Script: Devanagari

काठी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  शरीर की गठन या उसकी लंबाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि   Ex. वर की कद और काठी अच्छी है ।
ONTOLOGY:
शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंगलेट अँगलेट अँगेट अँगोट अंगेट अंगोट
Wordnet:
asmশাৰীৰিক গঠন
bdदाथाय
gujકાઠું
kanದೇಹ ರಚನೆ
kasڈھانٛچہِ
kokआंगलोट
marशरीरयष्टी
tamமனித உடல்
telశరీరాకారం
urdکاٹھی , انگوٹ
See : काठ, म्यान, ज़ीन, काठियावाड़ी

काठी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बडी, दांडो

काठी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

काठी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The stalk, stem or trunk of a plant. Stick. A land measure. Stature, the frame or structure of the body. A staff or pole.
काठी टेंकणें   Walk, using a stick.

काठी     

ना.  छडी , दंडुका , यष्टी , लकडी , लाठी , सोटा ;
ना.  अंगकाठी , चण , बांधा , शरीराची ठेवण , हाडपेर ,

काठी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा   Ex. मुले काठीने आंबे तोडत आहेत.
HYPONYMY:
कुबडी गदगा यष्टी दांडा लोडणा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলাঠী
bdदान्दा
benডাণ্ডা
gujડંડા
hinडंडा
kanಕೋಲು
kasڈَنٛڈٕ
kokबडी
nepटाँगो
oriବତା
panਡੰਡਾ
sanलगुडः
tamகழி
telకర్ర
urdڈنڈا , لاٹھی
noun  चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड   Ex. आजी काठी टेकत टेकत चालते
HYPONYMY:
काठी लोहंगी काठी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলাখুটি
bdथखन
benছড়ি
gujડંગોરો
hinछड़ी
kanಕೈಕೋಲು
kasآسہٕ
kokबडी
oriବାଡ଼ି
telకర్ర
urdچھڑی , عصا
noun  लाकडाचा जाड व आखूड तुकडा   Ex. त्याने कुत्र्याला काठीने मारले.
HYPONYMY:
चोप मोठा दांडा तंबूचा खांब पराणी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दांडा दंडका दंडुका सोटा बडगा ओंडका ओंडा टोणका टोणकें टोणकूळ
Wordnet:
benডাণ্ডা
gujડાંગ
hinडंडा
kanಬಡಿಗೆ
kasلانٛز , ڈنٛڈٕ
kokदांडो
malവടി
mniꯎꯇꯨꯞ
nepडन्ठा
oriବାଡ଼ି
panਸੋਟੀ
tamலத்தி
urdڈنڈا , عصا , لاٹھی , سونٹا
noun  बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी   Ex. तो काठीने बैल हाकत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচাবুক
hinअरई
kasپِہُن
mniꯃꯆꯤꯟꯇꯨꯝꯕ꯭ꯁꯥꯖꯩ
nepलौरो
sanतोदनम्
telములుకోలు
urdاَرئی

काठी     

 स्त्री. १ लहान झाडाचा सोट ; खोड . २ दांडकें ; छडी ; ( सामान्यत ;) वेळु , बांबू इत्यादिकांचा पांच चार हात लांबीचाक सोटा , दांडका , लाटी ( टोकाला गोळे नसलेली ). ३ निशाण ; दिंडी ; खंडेरावाची काठी ' - ऐरापु १ . ३०५ . महादेवास काठी नेतात ' - मसाप २ . २ . २६ . ' नाना काठ्या शासनें वेत्रधार । ' - सप्र २१ . ३४ . ४ जहाजाची डोलकाठी ; ज्यावर शीड बांधतात तो सोट . ' सोडिले मचवे लोक चढती काठीवर । - विवि ८ . ३ . ५४ . ५ काठीचा फटकारा . ( क्रि० मारणें ) ' आम्हां लागलिसे पाठी । बालत्व तारुण्य काठी । ' - तुगा १३४७ . ' माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टि असेना । ' - एभा ४ . १२० . ६ जमीन मापनाचें एक माप , साधन . ही पांच हात पांच मुठी लांबीची असते . एकविसांश पांड , किंवा एकचारशें अंश बिघा . ७ वरील काठीनें मोजलेलें क्षेत्रफळ . ८ शरीर शरीराची काठी : अंगकाठी ; चण ; बांधा ; ठेवण . ' सुर्याचेनी दीपें । वसीस्टाची काठी तपें । ' - उषा ८७० . ' ते काठीनें मध्यम उंचीचें होते . - कोरकि २१ . ९ जननेंद्रिय ( पुरुषाचें ). १० उंसाची एक जात . ११ ( नंदभाषा ) वीस ही संख्या . केवला काठी पवित्रु त्यासी । सांगोनियां दिधलें । ' - भावि ४२ . ४५ . १२ ( ल .) अडकाठी . १३ महाराच्या हातांतील सरकारी काठी .' महारांच्या कामाची पाळी आली व संपली म्हणजे काठी आली व काठी पडली असें म्हणतात .' - गांगा ४९ . १४ ( कु .) लांकडें ( जळाऊ ), सरपण . ' आज काठय नाय हाडलय ' १५ ( छा .) जुळविलेलें खिळे ( टाईप ) छापण्यासाठीं लोखंडी चौकटींत ( चेंसमध्यें ) आंवळण्यासाठी सभोंवार टाकावयाची एका बाजुस सरळ व एका बाजूस निमुळती होत गेलेली विवक्षित मापाची लांकडी पट्टी ( इं . साईडस्टिक .) ( सं . काष्ठ ; तुल . सीगन कास्टे ; पो . जि . काटे ; काष्टी ; फ्रें . जि . कष्ठ )
 पु. एक रजपूत जात . त्यांच्यावरून काठेवाड हें नांव पडलें .
०टाकणें   सरकारी चाकरीच्या महारानें आपली पाळी दुसर्‍यास देणें .
०नें    १ भेदाभेद न करतां सर्वांनां एक ओळींत गोवणें . सब घोडे बारा टक्के अशा न्यायानें वागविनें . - नें पाणी शिंपणें - स्वत ; श्रम न करतां दुसर्‍याकडुन काम करवून घेणें .
हाकणें    १ भेदाभेद न करतां सर्वांनां एक ओळींत गोवणें . सब घोडे बारा टक्के अशा न्यायानें वागविनें . - नें पाणी शिंपणें - स्वत ; श्रम न करतां दुसर्‍याकडुन काम करवून घेणें .
०नें   शिवणें - कुचराईनें निष्काळजीपणानें काम करणें . - नें हाटलें तरी दोन ठिकाणीं होत नाहीं - पक्कीं जिवलग मैत्री , दाट मैत्री , पक्का स्नेह . - ला सोनें बांधुन चालावें - चांगल्या बंदोबस्ताच्या राज्याचें निदर्शक . - वर कांबळा घेणें - घालणें - भांडण तंट्यासाठीं तयार होणे , राहणें , सज्ज असणें , कंबर कसणें ; सिद्ध होणें .
पाणी   शिवणें - कुचराईनें निष्काळजीपणानें काम करणें . - नें हाटलें तरी दोन ठिकाणीं होत नाहीं - पक्कीं जिवलग मैत्री , दाट मैत्री , पक्का स्नेह . - ला सोनें बांधुन चालावें - चांगल्या बंदोबस्ताच्या राज्याचें निदर्शक . - वर कांबळा घेणें - घालणें - भांडण तंट्यासाठीं तयार होणे , राहणें , सज्ज असणें , कंबर कसणें ; सिद्ध होणें .
०वाजणें   ( नाविक ) डोलकाठी भेंगणें .
०शेखरास    १ ( जन्नेमध्यें निरनिराळे मानकरी लोक आपल्या निशाणाची काठी देवळाच्या शिखरास लावतात त्यावरुन ) आपल्या जन्माचें सार्थक करणें ; उद्दिष्ट साधणें ; इष्टार्थ साधणें . ' माझ्या काठ्या लागल्या शिखराला ' - मसाप १ . १ . ६ . २ आयुष्याच्या अखेरीस येणें ; आयुष्यांतील इतिकर्तव्यता संपणें . - सारखें पडणें - साष्टांग नमस्कार घालणें ; लिंग का प्रतिमा दिठीं । देखतखेंवो अंगेष्ठी । लेटिजे कां काठीं । का प्रतिमा दिठीं । देखतखेंवों अंगेष्ठी । लेटिजे कां काठी । पडली जैसी । ' - ज्ञा १७ . २०४ . काठ्या लावणें -( ना .) चिडविणें , नाहक त्रास देणें ,
लागणें    १ ( जन्नेमध्यें निरनिराळे मानकरी लोक आपल्या निशाणाची काठी देवळाच्या शिखरास लावतात त्यावरुन ) आपल्या जन्माचें सार्थक करणें ; उद्दिष्ट साधणें ; इष्टार्थ साधणें . ' माझ्या काठ्या लागल्या शिखराला ' - मसाप १ . १ . ६ . २ आयुष्याच्या अखेरीस येणें ; आयुष्यांतील इतिकर्तव्यता संपणें . - सारखें पडणें - साष्टांग नमस्कार घालणें ; लिंग का प्रतिमा दिठीं । देखतखेंवो अंगेष्ठी । लेटिजे कां काठीं । का प्रतिमा दिठीं । देखतखेंवों अंगेष्ठी । लेटिजे कां काठी । पडली जैसी । ' - ज्ञा १७ . २०४ . काठ्या लावणें -( ना .) चिडविणें , नाहक त्रास देणें ,
०कार   रु कार - हातांत सोन्यांचांदीची काठीं घेतलेल्या राजाचा , देवाचा द्वारपाळ ; चोपदार .' नंदिकेश्वर महानीळ । काळीकर दोघे प्रबळ । ' - गुच २९ . ११९ . ' तव तो बळीदैत्याचें द्वारीं । काठीकर झालासे हरी । ' - कथा २ . ३ . ३१ . ऐसें काठीकरु बोलिला । ' - उषा ८९ . ' मग राजा काठिकारातें म्हणे । ' - पंच
०कांबळा   पु् . श्रीकृष्णाची गोकुळांतील वेषाची नक्कल करण्यासाठीं गुराख्यांची पोरें हातांत काठी व पाठीवर - खांद्यावर कांबळा घेतात त्यास समुच्चयानें म्हणतात .
०वाला  पु. सरकारी पाळीचा महार .

काठी     

काठी टाकणें
काठी ही महाराच्या अधिकाराची द्योतक असते. सरकारी महाराने आपली चाकरीची पाळी दुसर्‍यास देणें.

काठी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जीन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP