Dictionaries | References अ अडसणें Script: Devanagari Meaning Related Words अडसणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in this manner. 2 To cut branches, to lop: also to chop roughly or coarsely.aḍasaṇēṃ v i Misused for अडचण. अडसणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. सुपानें पाखडणें ; निवडणें ; निवड करणें आडसोनी शुध्द करी वो साजणी । - तुगा २६१ . [ अडसण ]स.क्रि. अ.क्रि. अडचणें पहा .फांद्या तोडणें ; छाटणें ; खडसणें .आवळणें ; घट्ट बांधणें ; कसणें . - अक्रि .रुसून बसणें ; अडून रहाणें ; हट्ट धरणें .आड बसणें ; लपणें ; आश्रय करणें . आडसूनि अंधारी । खद्योत दीप्तिशिं धरी . - अमृ ७ . २ .( व ) मानास चढणें ; ताठणें ; गर्व धरणें . इतका अडसूं नको एवढ्यांतच . [ अडस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP