Dictionaries | References

गाळणें

   
Script: Devanagari
See also:  गाळाणें , मुरगुळणें

गाळणें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

गाळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to draw out the mud of.
   gāḷaṇēṃ n sometimes गाळाणें n A sieve or a strainer.

गाळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   twist, contort.
 v t   strain, also to sift. reject, discard, cast away. shed (tears, feathers). leave out, pass by, omit. purify or brighten (metal articles by fire). press or squeeze (oil-seeds, sugarcanes &c). With the word अवसान To faint, falter, flinch, yield, quail. To clean out (a well &c.), to draw out the mud of.
   A sieve or a strainer.

गाळणें

 उ.क्रि.  १ वस्त्रांतून किंवा छिद्रयुक्त पात्रांतून ओतून चाळणें ; स्वच्छ करणें . २ रद्द करणें ; बाजूस टाकणें ; परतविणें ; घालविणें ; वाटेस लावणें . ३ ढाळणें ( अश्रु , केंस , पिसें ). ४ घालणें ( अंडीं ). ५ वर्जणें ; वगळणें ; टाकणें ( माणूस , वस्तु , गोष्ट ). सगळा गांव बोलावला पण चार घरें गाळलीं . ६ शुध्द करणें ; चकचकीत करणें ( धातूचे जिन्नस विस्तवांत घालून ). ७ यंत्रांत दाबून पिळून काढणें ; तेल , अर्क काढणें ( गळिताचें धान्य , बीं यांचें ). ८ ( अवसान हातपाय इ० शब्दास जोडून ) धीर सोडणें ; कच खाणें ; खचणें . ९ रस करणें ; वितळविणें ; पातळ करणें . १० स्वच्छ करणें ; मळ , काढणें ( विहीर , तळें , धरण यांतील ). प्राज्य प्रीतिद झालें सुहृदांला गाळीलें जसें आज्य । - मोसभा ७ . ३ . [ सं . गल = गळण ]
  न. चाळणी ; गाळणी .

गाळणें

   गाळीव मूर्ति-वस्‍तु
   ज्‍याप्रमाणें मुशीमध्ये अनेक तुकडे टाकून ते आटवून मूर्ति बनवितात त्‍याप्रमाणें सर्व दुर्गुण एकत्र असलेला
   अट्टल सोदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP