Dictionaries | References

नक्राश्रू गाळणें

   
Script: Devanagari
See also:  नक्राश्रू ढाळणें

नक्राश्रू गाळणें     

[To sheda crocodile tearas याचे भाषांतर] सुसर हा हिंस्त्रप्राणीहि आपलें भक्ष खाण्यापूर्वी अश्रू ढाळतो अशी समजूत. यावरुन ढोंगीपणा करणें वरपागी दुःख दाखविणें. ‘जुन्या कारागिरांच्या स्थितीबद्दल नक्राश्रु ढाळण्याचा धंदा सोडून देऊन...यांत्रिक कारखाने घालण्याकडे आम्ही लक्ष देत गेलों तरच आमच्या व्यापाराचें पुनरुज्जीवन होणार आहे.’-आगरकर ३.९९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP