Dictionaries | References

अवगळणें

   
Script: Devanagari

अवगळणें     

क्रि.  
टाकणें ; गाळणें . जो मनें विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा । - ज्ञा १३ . ६७७ .
चुकून राहणें आणि अभिचारावेगळें । विपायें जें अवगळे । - ज्ञा १६ . ४०१ .
झोंबणें ; बिलगणें , गळ्यांत पडणें . मागत दधिगोळे । न देतां अवगळें । दापितां चोळी डोळे । - अमृत ४४ . [ सं . अव + गल = गळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP