Dictionaries | References

कंवट

   
Script: Devanagari

कंवट

  न. ( कों .) कोंबडीचें अंडें .
०गाळणें   क्रि . धीर सोडणें ; भयानें नांगरणें , घाबरणेज .
०भावलें  न. ( कु .) पिशाच बाधा काढून टाकण्यासाठी पिठाचें बाहुलें कोंबड्याचें अंडेंएक दिवा अंगावरुन काढून बाहेर नेऊन टाकतात तें ( कंवट + बाहुलें )

कंवट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP