Dictionaries | References न नरडे Script: Devanagari See also: नरडी Meaning Related Words नरडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गळा, घसा नरडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ घसा ; अन्नमार्ग . २ गळ्याच्या वरल्या भागी दिसणारा , पुढे येणारा भाग ; घाटी ; गळा ; कंठमणी . बळकटसुत - शोक - व्याघ्र धरी नृपहरिणाचे नरडे । - मोरा रामायण पंचशती ४६ . हो सावध काळाने जो नाही घातले मुखी नरडे । - मोद्रोण १ . ४२ . [ सं . नर्दी = शब्दकरणारी ; हिं . गु . नरडो ] ( वाप्र . )०घेणे ठार मारणे . अभावाची घेतली नरडी । धाके उदर तडाडी । - दा ५ . ९ . ४६ .०दाबणे ( एखाद्याचा ) गळा दाबून जीव घेणे .०धरणे १ ( एखाद्यास ) जेवणास खोळंबा करणे . २ गळा धरणे ; संकट आणणे ; नरडीस बसणे .०फोडणे ( एखाद्याचा ) गळा कापणे , दाबणे , मारणे .०बसणे घसा बसणे , कोंदणे ; आवाज न निघणे .०वाजणे श्वासोच्छवास करतांना घसा घरघर वाजणे ( दमेकरी इ० कांचा वाजतो त्याप्रमाणे ). नरडीचा घोट घेणे , नरडीचे रक्त पिणे ठार मारणे ; जीव घेणे . तुझ्या नरडीचा घोट घ्यावयास कोणी उरले नाही असे कां तूं समजतोस ? - उषःकाल . नरडीला हात घालणे जीव घेणे ; ठार मारणे . त्याच वेळी बाजीच्या नरडीला हात घालावा , असा त्या मंडळींना त्वेष चढलेला होता . - स्वप १४८ . नरडीस नख देणे ( लहान मूल उपजतांच त्याचा ) गळा दाबून ठार मारणे . नरडीस बसणे खणपटीस बसणे ; पिच्छा पुरवून , तगादा करुन , सतावून सोडणे ; गळप्रह घालणे ; गळी पडणे . Related Words नरडे अहंकार अज्ञानापेक्षां सज्ञानाचें नरडे धरतो नरडे धरणें नरडणे choking नर्डणे नड्डा नड्डी throttle लाख्या नरडी घसा ध्वनी ध्वनि कंठ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP