Dictionaries | References अ अहंकार अज्ञानापेक्षां सज्ञानाचें नरडे धरतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अहंकार अज्ञानापेक्षां सज्ञानाचें नरडे धरतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अभिमान अजाण माणसापेक्षां सुजाण माणसाचा गळा चांगला दाबतो. कारण त्याच्या हातून अनेक गोष्टी अभिमान असल्यानें अन्यायाच्या होतात. अडाणी माणसापेक्षां बुद्धिमान माणसासच गर्व होण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP