Dictionaries | References अ अईन रावणाची व आस लेंडकाची Script: Devanagari Meaning Related Words अईन रावणाची व आस लेंडकाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रावण हा अत्यंत वैभवसंपन्न राजा होता, एखादा मनुष्य रावणाप्रमाणें ऐट तर करतो पण स्वत: खरोखर वैभवसंपन्न अगर खानदानीचा नसल्यामुळें मनांत भिकार्यासारखी आकांक्षा धरतोम्हणजे आपल्या योग्यतेपेक्षां अधिक अभिमान बाळगतो, अशास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP