Dictionaries | References

किल्ली

   
Script: Devanagari

किल्ली     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पहिये को रोकने की लोहे की कील   Ex. बैलगाड़ी का पहिया बदलने के लिए उसने किल्ली निकाली ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खिल्ली टेकानी टेकुआ टेकुवा
Wordnet:
benকীল
kanಗೂಟ
kokचक्रांचो आस
oriଅନିକିଳି
sanआणिः
telచాయ మేకు
urdکلی , کیل , ٹوکنی , ٹیکوا
See : सिटकिनी

किल्ली     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A key. 2 fig. The explanation or solution of any difficulty: also the introductory portions of a science &c. किल्ली करणें To turn the key, to lock. किल्ली फिर- विणें To work upon or to stimulate by some artful suggestion.

किल्ली     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A key. The solution of any difficulty.
किल्ली फिरविणें   Work upon or stimulate by some artful suggestion.

किल्ली     

ना.  कळ , चावी ;
ना.  कळ , खुबी , मेख , युक्ती , हिकमत .

किल्ली     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चावी

किल्ली     

 स्त्री. ( गो .) कांटा रुतुन पायाच्या तळव्यास होणारा फोड ; भोंवरी किरली पहा .
 स्त्री. १ चावी ; कळ .' झाला हुकुम तोफखाण्याला किल्ली जिवबादादाचे हातीं । ' - ऐपो २३५ . २ एखाद्या कठिण गोष्टीचे स्पष्टिकरण किंवा उलगडा , एखाद्या शास्त्राचा सारभूत प्रास्ताविक भागा . ३ ( ल .) हिकमत ; कळ ; युक्ति ; मेख . ' विषय विडा देऊन भुलवितील लढवून हरकिल्ली । ' - पला १०४ . ' पेशवाई चाल विण्यची किल्ली नानासाहेबांखेरीज इतरांस सांपडली नाहीं .' - अस्तंभा ४ . ४ . ( छापखाना ) फर्मा आवळण्याचें साधन . ( अं . कील ; फा . किलीद ; फ्रें . जि . किलो .)
०फिरविणे   = कावेबाज युक्ति काढून मथविणें , चिथविणें ; गुप्तपणें बदोबंस्त करुन ठेवणें .

किल्ली     

किल्‍ली फिरविणें
गुप्तपणें काहीतरी सांगून, एखादी युक्ति काढून एखाद्याचे मन उलट दिशेस वळविणें
गुप्तपणें एखादी गोष्‍ट न होईल असा बंदोबस्‍त करून ठेवणें. कळ फिरविणें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP