Dictionaries | References य येरें Script: Devanagari See also: येर , येरं , येरी , येरु , येरू , येर्हवीं , येर्ही Meaning Related Words येरें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाच्या आदारान तारवाक मार्गाचेर चलयतात अशें तारावांचें एक यांत्रीक उपकरण Ex. चालकान येर्याच्या मजतीन तारवाची दिशा बदल्ली HYPONYMY:व्हील ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujસુકાન oriସୁକ୍କାନ panਦਿਸ਼ਾ ਨਿਯੰਤਰਕ ਯੰਤਰ urdسکاّن , ہیم येरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . ( ** व्य ) दुसरा ; तो एक ; उल्लेख केलेला मनुष्य ; अन्य ; इतर . सीता म्हणे लक्ष्मणा धाव । येरु म्हणे राक्षसी माव । न. ( गो . ) सुकाणूं . येरें भर - न . येरें धरुन बसण्याचें होडीचें टोंक . येरें घुंवडावप - क्रि . ( गो . ) मार्गास लावणें ; दिशा दाखविणें ; किल्ली फिरविणें . येर्हिं - क्रिवि . येर्हवीं . येर्हिं नाकळसी कोण्हासी । - सप्र ६ . ३५ .हा ; जवळचा . पूववाक्यांत ज्याचा नामनिर्देश केला असतो त्याचा पुनः उल्लख कर्तव्य असतां ह्या सर्वनामाचा प्रयोग करितात ; तो ; हा . तैसाचि देखे येरें । निनादें अति गहिरें । - ज्ञा १ . १४६ . [ सं . अपर , अवर . सं . अन्यतर - अण्णयर - यर = येरु ] सामाशब्द -०घर न. ब्रह्मस्वरुप . जावाई पु जावयाच्या भावास तुच्छतेनें म्हणतात .०येर वि. परस्पर ; एकमेक . काय किजत असे येरयेरीं । - ज्ञा १ . ८७ .०येरां क्रिवि .एकमेकाशीं ; त्यांच्यामध्यें ; परस्पर . येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं ।सतत ; नेहमीं .०वाडी ळो - क्रिवि . ( व . ) लौकर ; वाजवीपेक्षां अगोदर [ येर + वेळ ]०वाळीं क्रिवि . योग्यकाळीं ; सुवेळीं ; लवकर ; जें काम रात्रीं करण्यास त्रास पडतो तें दिवसा उरकून घेण्याबद्दल सांगावया असल्यास उपयोग . येरवाळी गाईस चारा घाल . येरीकड क्रिवि . दुसरीकडे ; इकडे . राम उभे लग्नासी । येरीकडे जानकी । - वेसीस्व १० . ७४ . येरीकडे नृपति धाडुनि राजहंसा । - र ३० . येरीमोहर वि . उलटें ; शेंडा खालीं व बुडखा वर असें ; भलतीकडे तोंड असलेलें . उपडिलें कवतिकें । झाड येरी मोहरा ठाके । - ज्ञा १५ . ४१ . [ येर = दुसरा + मोहरा = तोंड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP