Dictionaries | References

येरी

   
Script: Devanagari
See also:  येर , येरं , येरु , येरू , येरें , येर्‍हवीं , येर्‍ही

येरी     

सना . ( ** व्य ) दुसरा ; तो एक ; उल्लेख केलेला मनुष्य ; अन्य ; इतर . सीता म्हणे लक्ष्मणा धाव । येरु म्हणे राक्षसी माव ।
अ.  ( ना . ) एरवींच ; उगांच .
हा ; जवळचा . पूववाक्यांत ज्याचा नामनिर्देश केला असतो त्याचा पुनः उल्लख कर्तव्य असतां ह्या सर्वनामाचा प्रयोग करितात ; तो ; हा . तैसाचि देखे येरें । निनादें अति गहिरें । - ज्ञा १ . १४६ . [ सं . अपर , अवर . सं . अन्यतर - अण्णयर - यर = येरु ] सामाशब्द -
०घर  न. ब्रह्मस्वरुप . जावाई पु जावयाच्या भावास तुच्छतेनें म्हणतात .
०येर वि.  परस्पर ; एकमेक . काय किजत असे येरयेरीं । - ज्ञा १ . ८७ .
०येरां   क्रिवि .
एकमेकाशीं ; त्यांच्यामध्यें ; परस्पर . येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं ।
सतत ; नेहमीं .
०वाडी   ळो - क्रिवि . ( व . ) लौकर ; वाजवीपेक्षां अगोदर [ येर + वेळ ]
०वाळीं   क्रिवि . योग्यकाळीं ; सुवेळीं ; लवकर ; जें काम रात्रीं करण्यास त्रास पडतो तें दिवसा उरकून घेण्याबद्दल सांगावया असल्यास उपयोग . येरवाळी गाईस चारा घाल . येरीकड क्रिवि . दुसरीकडे ; इकडे . राम उभे लग्नासी । येरीकडे जानकी । - वेसीस्व १० . ७४ . येरीकडे नृपति धाडुनि राजहंसा । - र ३० . येरीमोहर वि . उलटें ; शेंडा खालीं व बुडखा वर असें ; भलतीकडे तोंड असलेलें . उपडिलें कवतिकें । झाड येरी मोहरा ठाके । - ज्ञा १५ . ४१ . [ येर = दुसरा + मोहरा = तोंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP