Dictionaries | References

उचमळणें

   
Script: Devanagari
See also:  उचंबळणें , उचंमळणें , उचमणें

उचमळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ucambaḷaṇē or ṃucamaḷaṇēṃ v i sometimes उचमणें v i To spill; to rise on agitation and flow over: also to flop about. 2 To swell and overflow--tanks, rivers &c. also fig. joy or other emotion. Ex. आनंद मनीं उचंबळें ॥ 3 To work or stir--the bile: also impers To be queasy from bile.

उचमळणें     

अ.क्रि.  
वर येणें ; भरुन वाहण्याच्या स्थितीस येणें ( नद्या वगैरे ); डळमळणें ; हेलकावणें . धडधडीत अंबर । उचंवळत सागर ॥ - ज्ञा . १ . १२९ . ( सामा . ) वाढणें ; माजणें . आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ॥ - ज्ञा १७ . १९ . काम्य उचंबळे विषयाचे चाडे । तेंचि पडे निषिध्दीं । - एभा १०५० .
आनंद वगैरे विकार मनांत न मावतां बाहेर पडणें . म्हणऊनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता । - ज्ञा ७ . ११७ . येरी आनंदें उचंबळत । - उषा ९०४ .
जोर करणें ; उसळून वर येणें . ( पित्त ); पित्तानें मळमळणें ; ओकारी वाटणें . [ सं . उच्च + वलन ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP