Dictionaries | References

अनबुज

   
Script: Devanagari

अनबुज

 वि.  अज्ञानी ; बुध्दिहीन ; अडाणी . तुझें थोरपण तुजलाची साजे । येरी अनबुजे होय देवा । - ब ७१० ; स्वर ऐकून कोकिळा दडाल्या गिरिकंदरीं अनबुजा । - पला ५९ . [ सं . अ + बुध ; प्रा . बुज्झ ; हिं . अनबुझ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP