Dictionaries | References य येर Script: Devanagari See also: येरं , येरी , येरु , येरू , येरें , येर्हवीं , येर्ही Meaning Related Words येर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Other, the other, that one, the person mentioned. Ex. सीता म्हणे लक्षमणा धाव ॥ येरू म्हणे राक्षसी- माव ॥; also येरू म्हणे मुहूर्त्त आहे निका ॥. येर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Other, the other, that one. येर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . ( ** व्य ) दुसरा ; तो एक ; उल्लेख केलेला मनुष्य ; अन्य ; इतर . सीता म्हणे लक्ष्मणा धाव । येरु म्हणे राक्षसी माव ।हा ; जवळचा . पूववाक्यांत ज्याचा नामनिर्देश केला असतो त्याचा पुनः उल्लख कर्तव्य असतां ह्या सर्वनामाचा प्रयोग करितात ; तो ; हा . तैसाचि देखे येरें । निनादें अति गहिरें । - ज्ञा १ . १४६ . [ सं . अपर , अवर . सं . अन्यतर - अण्णयर - यर = येरु ] सामाशब्द -०घर न. ब्रह्मस्वरुप . जावाई पु जावयाच्या भावास तुच्छतेनें म्हणतात .०येर वि. परस्पर ; एकमेक . काय किजत असे येरयेरीं । - ज्ञा १ . ८७ .०येरां क्रिवि .एकमेकाशीं ; त्यांच्यामध्यें ; परस्पर . येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं ।सतत ; नेहमीं .०वाडी ळो - क्रिवि . ( व . ) लौकर ; वाजवीपेक्षां अगोदर [ येर + वेळ ]०वाळीं क्रिवि . योग्यकाळीं ; सुवेळीं ; लवकर ; जें काम रात्रीं करण्यास त्रास पडतो तें दिवसा उरकून घेण्याबद्दल सांगावया असल्यास उपयोग . येरवाळी गाईस चारा घाल . येरीकड क्रिवि . दुसरीकडे ; इकडे . राम उभे लग्नासी । येरीकडे जानकी । - वेसीस्व १० . ७४ . येरीकडे नृपति धाडुनि राजहंसा । - र ३० . येरीमोहर वि . उलटें ; शेंडा खालीं व बुडखा वर असें ; भलतीकडे तोंड असलेलें . उपडिलें कवतिकें । झाड येरी मोहरा ठाके । - ज्ञा १५ . ४१ . [ येर = दुसरा + मोहरा = तोंड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP