Dictionaries | References

असलग

   
Script: Devanagari

असलग

 वि.  
   संलग्न ; जवळचा . असलगु ऐसां आवडे । सिओसिओ न ए कव्हणीं कडें । - शिशु ६८४ .
   सोपें ; सुगम . एकें घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । - ज्ञा ११ . १२६ ; येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । - ज्ञा ८ . २३७ .
०पण  न. सुगमपणा ; सुलभता . कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि । - ज्ञा ७ . १९४ . [ सं . आ + संलग्न ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP