मंडलाकार फिरणारे पाणी
Ex. समुद्री भोवर्यात मोठी मोठी जहाजे बुडालीत.
ONTOLOGY:
प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
गाय, म्हैस इत्यादिकांच्या अंगाला स्पर्श झाला असता त्यांच्या त्वचेवर उत्पन्न होते ते वर्तुळाकार स्फुरण
Ex. बैलाच्या अंगाला खडा लागताच भोवरा निर्माण झाला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)