Dictionaries | References

गिरकी

   
Script: Devanagari

गिरकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घे.

गिरकी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A whirl, twirl, gyration.
  मार, दे, खा, घे. giddiness.
   ये. shake or quiver (in singing).
   घे.

गिरकी

गिरकी

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
 noun  विशिष्ट बिंदूपासून सुरवात करून ३६० अंशात फिरत पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्याची क्रिया   Ex. भोवरा गिरक्या घेत फिरू लागला.

गिरकी

  स्त्री. गिरकांडा अर्थ १।२ पहा . ( क्रि० मारणें ; देणें ; खाणें ; घेणें ). २ भोवंड ; घेरी . ( क्रि० येणें ). ३ ( गाण्यांतील ) कंप ; तान ( क्रि० घेणें ). गिरकें - न . १ घेरी , घुरें , अपस्मार , फेंकरें यांचा झटका . ( क्रि० येणें ). २ गिरगिरें पहा . गिरगिंडा - पु . १ माणसांचा गराडा ; गिरकांडा , गरका पहा . २ ( ल . ) भेसळ ; मिसळ ; खिचडी ; काला ( अनेक भिन्न सदृश वस्तूंचा ). गिरगिर , गिरगिरां - क्रिवि . सभोंवार ; भोंवतालीं ; गरगर ( फिरणें , भोवंडणें इ० ). [ घ्व . ] गिरगिरणें - अक्रि . १ सभोंवार फिरणें ; वाटोळें भोवंडणें . २ चक्कर , भोंवळ येणें ; फिरणें ( डोकें ). गिरगिरमाथा - पु . एकमेकांचे हात धरून वाटोळें फिरण्याचा मुलांचा एक खेळ . गिरगिरी - स्त्री . मूर्च्छा ; भोवंड . ( क्रि० येणें ). तशा संधी हाणी नर शर तयानें गिरगिरी । - वामन विराट ७ . १६९ . गिरगिरें , गिरगिरी - नस्त्री . १ खेळणें ; लांकडी किरकिरें . २ हवेनें फिरणारें कागदी भिरभिरें . गिरगिरें - न . ( गो . ) एका खांबावर एक लहान लोखंडी कांब गरगर फिरवून खेळण्याचा जुगार . गिरगोट - पु . ( ना . ) उडता पतंग खालीं पाडण्याकरितां लहान दगडाला दोरा बांधून केलेलें एक साधन . गिरटी - स्त्री . १ घिरटी ; प्रदक्षिणा ; वळसा ; फेरी . ( क्रि० घालणें ). २ फेरी ; गिरकी ; भोंवरी . ३ ( ल . ) ( अव . प्रयोग ) घिरटया ; येरझारा ; जा ये ; फेरे . गिरवणी - स्त्री . अक्षरवळवणी ; घोटणी . [ गिरविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP