Dictionaries | References

फिरणे

   
Script: Devanagari

फिरणे

 क्रि.  चालणे , भटकणे , हिंडणे ;
 क्रि.  गावोगावी जाणे , प्रवास करणे , फिरती करणे ( मालाच्या विक्रीसाठी , नोकरीच्या निमित्ताने );
 क्रि.  गिरकी घेणे , गोल फिरणे ( चाक );
 क्रि.  दिशा बदलणे ( मगे फिरला ), बदलणे ( विचार फिरला ).

फिरणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे   Ex. आम्ही गोवा देखील फिरलो.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूचे आपली जागाबदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे   Ex. पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे   Ex. तो बागेत फिरायला गेला आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
फिरावयास जाणे
Wordnet:
asmটহল দি থকা
mniꯉꯥꯍꯧ ꯉꯥꯍꯧ꯭ꯆꯠꯄ
oriବୁଲାବୁଲି କରିବା
urdٹہلنا , چہل قدمی کرنا , سیر کرنا , چلنا پھرنا , ہوا خواری کرنا
 verb  एका केंद्रावर स्थित वस्तूचे गोल चक्कर लावणे   Ex. जात्याचे चाक, घड्याळाचे काटे, रथाचे चाक इत्यादी फिरतात.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूचे दुसर्‍या वस्तूला केंद्र मानून तिच्या चारीबाजूने चक्कर मारणे   Ex. पृथ्वी सूर्य तसेच चंद्राभोवती फिरते.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanಸುತ್ತಾ ಸುತ್ತು
kasنژُن , چکَر لگاوٕنۍ
 verb  इकडेतिकडे चकरा मारणे   Ex. लवकर घरी जा आकाशात ढग फिरत आहेत.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : वचन मोडणे, भटकणे, हिंडणे, विचलन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP