Dictionaries | References

वणवणवाणा

   
Script: Devanagari
See also:  वणवण , वणवणवाणी

वणवणवाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

वणवणवाणा

  स्त्री. 
   दमणूक ; व्यर्थ श्रम ; कुत्तेघाशी .
   भगभग ; गांजणूक . श्रीरामाचे व्रतबंधन । सुखी केले अकिंचनवणवण निमाली पूर्ण । - भाराबाल ७ . १५ . - क्रिवि .
   पुष्कळ श्रम होत असे निरर्थकपणे ( क्रि० हिंडणे ; फिरणे ). उगेच वणवण हिंडोन । - दा १९ . ६ . २४ . वनवन पहा . वणवणणे - अक्रि . धडपड करणे ; कष्ट करणे . जे चित्त वणवणी विषयालागी । - एभा २५ . २४२ . वणवणा --- क्रिवि . वणवणचा अतिशय . सारा हिंदुस्थान वणवणा पायींच हिंडून पहावा - खेया ( प्रस्तावना ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP