Dictionaries | References र राहाटणे Script: Devanagari Meaning Related Words राहाटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वर्तणे ; आचरणे . राहटणे पहा .( महानु . ) फिरणे . परि समग्रे अंधकारी । राहाटे नये । भाए २९७ .वर्तणूक ; व्यापार . [ राहणे ] राहाटविणे , राहाटवणे - सक्रि .वापरणे . म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावे जे वक्त्र । - ज्ञा १७ . २३२ .वागविणे . ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । - ज्ञा १८ . ४९३ .व्यापार करविणे , चालविणे . देहनिर्वाहापुते । राहाटवी हातां पायांते । - ज्ञा १८ . १०२९ . रांहाटी - स्त्री .वागणूक .रिवाज , परंपरा .घडलेला प्रकार , प्रसंग . असो अशी होतां राहाटी । मग उठते झाले चतुर्थजेठी । - नव १२ . १३२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP