Dictionaries | References

वावडणे

   
Script: Devanagari
See also:  वावटणे

वावडणे     

अ.क्रि.  ( कों . ) वावरणे ; भटकणे ; फिरणे ( मुले , गुरे वगैरेंनी ). पांचाविए धारे वावडतु । - शिशु ५३४ . तेही वाचा वावडे । - अमृ ९ . १९ . सद्गुरुकृपा न जोडे । आणि भलतीकडे वावडे । - दा ७ . १ . ३७ . - उक्रि . फिरविणे ; परजणे ; ( शस्त्र वगैरे ). [ वाव ]
अ.क्रि.  विश्रामणे ; विश्राम पावणे ; विश्रांति घेणे . शिणली कमळा जेथ वावटे । - ज्ञा ११ . २१९ . ऐसा जो पाहे चहूंकडे । तंव जो तो प्राणी तेथे वावडे । - स्वादि १० . ४ . १६ .
लीन होणे ; ओहटणे ; निवृत्त होणे . ते सुषुप्तिकाळी वावटे । जेथे ज्ञान । - माज्ञा १८ . ४६५ . तया नांव वावटे । आपणपयां । - अमृ ७ . १५४ . [ सं . वि + अय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP