Dictionaries | References

दुजागी

   
Script: Devanagari

दुजागी     

 स्त्री. जुदागी ; वेगळीक ; अंतर . जुदागी पहा . सबब गुलाम कादरासी तुम्ही दुजागी न करितां त्यास सामील असोन आमचे मस्लतीत यावे . - जोरा १२६ . शिंदे होळकर यांची दुजागी राजेरजवाड्यांत दाखवून होळकरांची कमती पाडिली . - हौके ७३ . [ जुदागी वर्णविपर्ययाने ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP